Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 24 June 2023, समाजवादी नेत्या मृणाल गोरे जयंती; अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी वाढदिवस

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 24, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 24 – 6 – 2023, शनिवार
तिथी : संवत्सर
मिती 3, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष षष्ठी 22:16
सूर्योदय : 5:45, सूर्यास्त : 7:04
सूर्योदयकालीन नक्षत्र – मघा 7:17 नंतर पूर्वा फाल्गुनी, योग – सिद्धी 29:25, करण- कौलव 9:06, नंतर तैतिल 22:16 पश्चात गरज
राहुकाळ : प्रात: ते दु. 1:21 पर्यंत
शुभ अंक : 8,7,4
शुभ रत्न : नीलम
शुभ रंग : राखाडी, काळा, कथ्था, गडद नीळा

दिनविशेष

२४ जून घटना

२०२२: गर्भपात अधिकार, अमेरिका – गर्भपात करण्याच्या अधिकारावर अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले.
२०२२: गौतम अदानी – यांनी ६० हजार रुपये अनेक सामाजिक कारणांसाठी दान करण्याची घोषणा केली
२०१०: सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच, विम्बल्डन – अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि फ्रान्सच्या निकोलस माहुत यांच्यातील मॅच ८ तास ११ मिनिट चालली. ही इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच आहे.
२०१०: ज्युलिया गिलार्ड – यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
२००४: अमेरिका – न्यूयॉर्कमध्ये फाशीची शिक्षा असंवैधानिक घोषित करण्यात आली.
२००१: भारतीय नौदल – आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
१९९८: चंद्रकांत मांडरे – यांना चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
१९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
१९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
१९८१: हंबर ब्रिज, इंग्लंड – देशातील यॉर्कशायर आणि लिंकनशायर शहरांना जोडणारा २.२ किमी लांबीचा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हा त्या काळातील सर्वात लांब पूल होता.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९३९: थायलंड – देशाचे सयाम ते थायलंड असे नामकरण करण्यात आले.
१९१८: कॅनडा – मॉन्ट्रियल ते टोरोंटो अशी पहिली एअरमेल सेवा सुरु.
१९१६: मेरी पिकफोर्ड – १० लाख (१ मिलिअन) डॉलर्स मानधन मिळवणाऱ्या पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री बनल्या.
१८८०: कॅनडा – ओ कॅनडाचे हे गाणे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.
१७९३: फ्रान्स – पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
१४४१: इटन कॉलेज – स्थापना.

२४ जून जन्म

१९७९: निक वॉलेंडा – अमेरिकन ऍक्रोबॅट, एरिअलिस्ट, डेअरडेव्हिल, हाय वायर आर्टिस्ट
१९६२: गौतम अदानी – अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक
१९३७: अनिता देसाई – ज्येष्ठ लेखिका – पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
१९२८: मृणाल गोरे – समाजवादी नेत्या (निधन: १७ जुलै २०१२)
१९२७: यरासू कन्नडासन – तामिळ लेखक
१९२७: कन्नादासन – भारतीय लेखक, कवी आणि गीतकार (निधन: १७ ऑक्टोबर १९८१)
१९०८: गुरू गोपीनाथ – भारतीय कथकली नर्तक (निधन: ९ ऑक्टोबर १९८७)
१८९९: नानासाहेब फाटक – मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट (निधन: ८ एप्रिल १९७४)
१८९७: पंडीत औंकारनाथ ठाकूर – भारतीय ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार – पद्मश्री (निधन: २९ डिसेंबर १९६७)
१८९३: रॉय ओ. डिस्नी – द वॉल्ट डिस्नी कंपनीचे सह-संस्थापक (निधन: २० डिसेंबर १९७१)
१८६९: दामोदर हरी चापेकर – महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी (निधन: १८ एप्रिल १८९८)

२४ जून निधन

२०२२: व्ही. पी. खालिद – भारतीय अभिनेते
२०२२: रायमोहन परिदा – भारतीय अभिनेते
२०१३: एमिलियो कोलंबो – इटलीचे ४०वे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १९२०)
१९९७: संयुक्ता पाणिग्रही – ओडिसी नर्तिका (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)
१९८०: व्ही. व्ही. गिरी – भारताचे ४थे राष्ट्रपती – भारतरत्न (जन्म: १० ऑगस्ट १८९४)
१९१४: वासुदेवानंद सरस्वती – वासुदेव गणेश टेंबे
१९०८: ग्रोव्हर क्लीव्हलँड – अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १८३७)

Web Title: Dinvishesh panchang 24 june 2023 special day samajwadi leader mrinal gore jayanti chairman and founder of adani group gautam adani birthday nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Adani Group
  • dinvishesh
  • Gautam Adani
  • Jayanti

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.