Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/ पंचांग : 12 May 2023, आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची 1666 साली पहिली व शेवटची भेट झाली

  • By Vivek Bhor
Updated On: May 12, 2023 | 06:30 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 12 – 5- 2023, शुक्रवार
तिथी : संवत्सर
राष्ट्रीय मिती 22, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी 9:06 नंतर अष्टमी

सूर्योदय : 5:48, सूर्यास्त : 6:48

सूर्योदयकालीन नक्षत्र – श्रवण 13:02 नंतर धनिष्ठा, योग – शुक्ल 12:16 नंतर ब्रह्मा, करण- बव 9:06, नंतर बालव 19:58 पश्चात कौलव
सण उत्सव: कालाष्टमी
पंचक : दु. 1:02 वाजता प्रारंभ
राहुकाळ : स. 10:30 ते 12:00

शुभ अंक : 6,3,9

शुभ रत्न : शुक्रासाठी स्फटिक व हिरा

शुभ रंग : निळा, लाल, गुलाबी

१२ मे घटना

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

२०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९८: केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
१९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
१९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
१९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
१९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z सादर केले.
१९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
१७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
१६६६: आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
१५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरूवात झाली.
१३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरूवात झाली.

१२ मे जन्म

१९३०: राधाकृष्ण हरिराम तहिलियानी – भारतीय नौसेनाधिपती (निधन: १४ ऑक्टोबर २०१५)
१९०७: विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (निधन: १७ ऑक्टोबर १९९३)
१९०७: कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (निधन: २९ जून २००३)
१९०५: आत्माराम रावजी भट – भारतीय कृतिशील विचारवंत – पद्मश्री (निधन: १८ जानेवारी १९८३)
१८९५: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १७ फेब्रुवारी १९८६)
१८६३: उपेंद्रकिशोर रे – भारतीय चित्रकार आणि संगीतकार (निधन: २० डिसेंबर १९१५)
१८२०: फ्लॉरेंन्स नाईटिगेल – परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक (निधन: १३ ऑगस्ट १९१०)

१२ मे निधन

२०२२: रमेश लटके – राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
२०१४: शरत पुजारी – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)
२०१३: के. बिक्रम सिंग – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २६ मे १९३८)
२०१०: तारा वनारसे (रिचर्डस) – लेखिका
१९७०: नोली सॅच – जर्मन कवी आणि नाटककार – नोबेल पुरस्कार (जन्म: १० डिसेंबर १८९१)

Web Title: Dinvishesh panchang special day 12 may 2023 agra shivaji maharaj and aurangzeb had their first and last meeting in 1666 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 06:30 AM

Topics:  

  • Agra
  • dinvishesh
  • shivaji maharaj

संबंधित बातम्या

Dinvishesh : अमेरिकेच्या धर्म परिषदेसमोर गरजले स्वामी विवेकानंद…; जाणून घ्या 11 सप्टेंबरचा इतिहास
1

Dinvishesh : अमेरिकेच्या धर्म परिषदेसमोर गरजले स्वामी विवेकानंद…; जाणून घ्या 11 सप्टेंबरचा इतिहास

नका माळू केसांमध्ये गजरा….! अभिनेत्री नव्या नायरवर ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या नजरा
2

नका माळू केसांमध्ये गजरा….! अभिनेत्री नव्या नायरवर ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या नजरा

Dinvishesh : राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 10 सप्टेंबरचा इतिहास
3

Dinvishesh : राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 10 सप्टेंबरचा इतिहास

International Sodoku Day : जपान नव्हे ‘या’ देशात लागला आहे सुडोकूचा शोध; जाणून घ्या काय आहे यामागची कहाणी
4

International Sodoku Day : जपान नव्हे ‘या’ देशात लागला आहे सुडोकूचा शोध; जाणून घ्या काय आहे यामागची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.