
First PM of India Pandit Jawaharlal Nehru of birth anniversary 14th November History
आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांना ओळखले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. डोक्यावर टोपी आणि जॅकेटमध्ये गुलाब हा पंडित जवाहरलाल यांचा पोषाख आजही त्यांची वेगळी ओळख दाखवून देतो. हरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घरी घेतले आणि नंतर इंग्लंडला जाऊन केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात पदवी मिळवली. १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर भारताचे राजकारण पंडित नेहरु यांच्याभोवती फिरत राहिले. पंडित नेहरु यांना लहान मुलांवर खास प्रेम होते. यामुळे त्यांच्या जयंतीदिनी भारतामध्ये बालदिन साजरा केला जातो.
14 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
14 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
14 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष