Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bitter Gourd Chutney: कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी

Bitter Gourd Chutney: कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही, मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कारल्याची चटकदार चटणी. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर कारल्याची चटणी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2026 | 08:00 AM
कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी

कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी

Follow Us
Follow Us:

Bitter Gourd Chutney: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. कारल्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर मुल तोंड वाकड करून निघून जातात. पण पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या कारल्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाच फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कारल्याची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. जेवणात तोंडी लावण्यासाठी कारल्याची चटणी बनवू शकता. मसालेदार चटणी ३ ते ४ दिवस व्यवस्थित टिकून राहते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारल्याची चटकदार चटणी खूप जास्त गुणकारी ठरते. त्यामुळे रोजच्या जेवणात कारल्याच्या चटणीचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया कारल्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कारलं
  • पांढरे तीळ
  • शेंगदाणे
  • चणा डाळ
  • उडीद डाळ
  • लसूण
  • जिरं
  • धणे
  • कढीपत्ता
  • हिंग
  • आमचूर पावडर
  • मोहरीचे तेल
  • मीठ
Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच

कृती:

  • कारल्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कारल्याच्या आतील बिया काढून पातळ चकत्या करून घ्या. त्यानंतर त्यात मीठ घालून हाताने कुसकरून बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम त्यात चणा डाळ , उडीद डाळ, शेंगदाणे घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात पांढरे तीळ घालून मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर त्यात जिरे, धणे आणि कढीपत्ता, हिंग आणि लसूण पाकळ्या घालून सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चकत्या केलेले कारले घालून मंद आचेवर भाजा. यामुळे चटणीला खमंग चव येईल.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओता आणि त्यात आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घ्या.
  • चटणी आंबट नको असल्यास आमचूर पावडर जास्त घालू नये. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खमंग कारल्याची चटणी.

Web Title: How to make bitter gourd chutney at home simple food recipe bitter gourd chutney recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी
1

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जातील विरघळून! दिवाळीनिमित्त घरी बनवा खास डिंक-बेसन लाडू, नोट करा रेसिपी
2

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जातील विरघळून! दिवाळीनिमित्त घरी बनवा खास डिंक-बेसन लाडू, नोट करा रेसिपी

Ragi Recipe: नाचणीच्या पिठापासून काय बनवावं सुचत नाही? मग झटपट तयार होणारे ‘हे’ पदार्थ नक्कीच बनवा
3

Ragi Recipe: नाचणीच्या पिठापासून काय बनवावं सुचत नाही? मग झटपट तयार होणारे ‘हे’ पदार्थ नक्कीच बनवा

Broccoli Soup Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांसाठी बनवा गरमागरम टेस्टी ब्रोकोली सूप, नोट करा रेसिपी
4

Broccoli Soup Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांसाठी बनवा गरमागरम टेस्टी ब्रोकोली सूप, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.