Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका

कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून अल्यानंतर डोकेदुखीचा त्रास वाढतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करावेत. यामुळे जुनाट डोकेदुखीपासून कायमचा आराम मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 05:30 AM
उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग 'हे' उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका

उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग 'हे' उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका

Follow Us
Close
Follow Us:

डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
उन्हाळ्यात दुखीचा त्रास कशामुळे होतो?
उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते तर काहीवेळा डोकेदुखी आणि शरीरसंबंधित इतर समस्या उद्भवू लागतात. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर कितीही काही केले तरीसुद्धा डोकेदुखीपासून आराम मिळत नाही आणि शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा त्याकडे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता वेळीच उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात वाढलेल्या डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ आराम मिळेल.(फोटो सौजन्य – istock)

नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास प्रामुख्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उद्भवतो. शरीरास आवश्यक असलेली पाण्याची पातळी आणि क्षार घामावाटे निघून गेल्यानंतर डोकेदुखी, अशक्तपणा, थकवा, डोकं जड झाल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कायमच संतुलित असणे फार आवश्यक आहे. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे उन्हाळ्यात खूप जास्त पाणी प्यावे.

उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरायला जाताना डोक्यावर स्कर्फ किंवा ओढणी बांधून बाहेर जावे. कारण कडक उन्हात कुठेही गेल्यानंतर उन्हामुळे डोकेदुखी किंवा हिट स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्यात त्वचा आणि शरीराची काळजी घेतली जाते, पण डोळ्यांकडे जास्त लक्ष दिले जात नाही. असे न करता कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना डोळ्यांवर चष्मा किंवा सनग्लास लावूनच बाहेर जावे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जंक फूडचे अतिसेवन करणे टाळावे. दैनंदिन आहारात सहज पचन होईल अशाच पदार्थांचा समावेश करावा. आहारात फळे, भाज्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पचनक्रिया सुद्धा निरोगी राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. पिज्जा,बर्गर, चिप्स, कॅफेनयुक्त पदार्थांपासून उन्हाळ्यात दूर राहणे चांगले आहे.

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात पौष्टिक पदार्थांसोबतच पुदिना, सब्जा बिया आणि इतर पेयांचे सुद्धा सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नारळ पाणी, लिंबू पाणी इत्यादी पेय प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरायला जाताना सुती कपडे परिधान करून जावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर डोकेदुखी का होते?

    Ans: अति उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा आणि डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते.

  • Que: उन्हामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: भरपूर पाणी पिणे, थंड ठिकाणी आराम करणे, नारळपाणी किंवा लिंबूपाणी घेणे आणि शरीर थंड ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: उन्हाळ्यात कोणती पेये शरीराला थंडावा देतात?

    Ans: ताक, नारळपाणी, लिंबूपाणी, कोकम सरबत आणि घरगुती शरबत शरीराला थंड ठेवण्यास मदत करू शकतात.

Web Title: Do you have a headache after being out in the sun then take this remedy and get permanent relief get rid of chronic troubles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Headache pain
  • Summer
  • summer care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय
1

Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा
2

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश
3

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर
4

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.