
व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे 'व्हेज गलौटी कबाब', नोट करा रेसिपी
व्हेज गलौटी कबाब एक शाही डिश आहे. हे कबाब बाहेरून फारसे कुरकुरीत नसतात, तर आतून अत्यंत मऊ, रेशमी आणि रसाळ लागतात, हीच त्यांची खास ओळख आहे. सणासुदीला, खास पाहुण्यांसाठी किंवा एखाद्या खास डिनर मेनूसाठी व्हेज गलौटी कबाब हा उत्तम पर्याय आहे. पराठा, रुमाली रोटी किंवा शीरमालसोबत, तसेच पुदिन्याच्या चटणीसह हे कबाब अप्रतिम लागतात. चला तर मग पाहूया घरच्या घरी, सोप्या पद्धतीने शाही व्हेज गलौटी कबाब कसे बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
कृती