Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

Watermelon Barfi Recipe : कलिंगडाची गोड, मऊ बर्फी तुम्ही कधी चाखली आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो, ही बर्फी फार झटपट आणि सहज घरी बनवता येते. जेवणानंतरच्या गोड क्रेव्हिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 08:15 PM
Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात बाजारात येतात.
  • याचे सेवन शरीरासाठी फायद्याचे मानले जाते.
  • तुम्ही यापासून टेस्टी बर्फी तयार करु शकता.
उन्हाळ्याच्या सीजनमध्ये तुम्हाला बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात दिसून येईल. कलिंगड हे एक सीजनल फ्रुट आहे जे उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात मिळते. कलिंगडापासूव आईस्क्रिम बनवल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा खाल्लेही असेल पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कलिंगडाची गोड, रुचकर चवीची बर्फी देखील तयार करु शकता. कलिंगडाची ही मऊ ब्रर्फी तोंडात टाकताच विरघळते आणि फार सोप्या पद्धतीमध्ये घरी तयार केली जाऊ शकते.

Recipe : तेच तेच कशाला? यंदा काहीतरी वेगळं ट्राय करा; घरी बनवा क्रमी अँड टेस्टी ‘पनीर यखनी’, रेसिपी आहे मजेदार

तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर एकदा कलिंगडाच्या बर्फीची ही रेसिपी नक्की फाॅलो करुन बघा. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी कलिंगडाचे सेवन फायद्याचे मानले जाते. घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही ही बर्फी सर्व्ह करु शकता किंवा जेवणानंतर गोड म्हणून ही बर्फी बनवून तुम्ही कुटुंबासोबत हिच्या चवीचा आनंद लुटु शकता. चला या रेसिपीसाठी लागणेर साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • कलिंगड– ३ कप (बिया काढून लहान तुकडे केलेले)
  • दूध – १ लिटर
  • साखर – १/२ कप (चवीनुसार)
  • तूप – २ मोठे चमचे
  • कॉर्न फ्लोअर – २ टेबलस्पून
  • वेलची पूड – १/२ चमचा
  • पिस्ते आणि बदाम
Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

कृती

  • कलिंगडाची आईस्क्रिम तयार करण्यासाठी सर्वप्रथम कलिंगडाचे बारीक तुकडे करुन मिक्सरच्या भांड्यात घाला.
  • कलिंगडाच्या बिया आधीच वेगळ्या करा. मिक्सरमध्ये कलिंगडाची प्यूरी तयार करा.
  • यानंतर चहाच्या गाळणीत ही प्यूरी गाळून घ्या जेणेकरुन त्यातील चोथा वेगळा होईल.
  • यानंतर एका मोठ्या कढईत दूध गरम करायला ठेवा. मध्यम आचेवर दूधाला सतत हलवत राहा जोपर्यंत तो घट्ट होऊन अर्धा होत नाही.
  • यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घाला आणि चमच्याने सर्व व्यवस्थित हलवा.
  • आता एका छोट्या वाटीत अर्धा चमचा काॅनफ्लाॅअर घ्या आणि यात पाणी घालून चांगली स्लरी तयार करा.
  • हे काॅनफ्लाॅअरचे पाणी दूधाच्या मिश्रणात घाला आणि मिक्स करा, यामुळे मिश्रण घट्ट करण्यास मदत मिळेल.
  • आता यात २-३ चमचे तूप घाला आणि सर्व साहित्य नीट एकजीव करुन काही मिनिटे शिजवून घ्या, गॅस बंद करा.
  • आता एका प्लेटमध्ये तूप घालून ते चांगलं पसरवा, मग तयार मिश्रण प्लेटवर टाकून ते समान पसरवा.
  • काहीवेळ मिश्रणाला ताटातच थंड होऊ द्या आणि चाकूच्या मदतीने तुकडे करुन तुम्हाला हव्या त्या आकारात बर्फी तयार करा.
  • तुम्ही यावर पिस्ता आणि बदामाचे तुकडे घालून बर्फीला सजवू शकता.
 

Web Title: Do you know you can make watermelon barfi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • marathi recipe
  • sweet dish
  • Watermelon Market

संबंधित बातम्या

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी
1

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
4

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.