Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Home Remedies: त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा स्वच्छ राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2026 | 05:30 AM
कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा 'ही' पेस्ट

कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा 'ही' पेस्ट

Follow Us
Follow Us:

Home Remedies: हल्ली प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर आणि चमकदार हवी असते. त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेवर टॅनिंग वाढते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा खूप जास्त काळपट आणि निस्तेज दिसते. मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचेवर ग्लो दिसत नाही. तसेच हल्ली सर्वच महिलांना कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी असते. महागड्या क्रिम्स, महागड्या ट्रिटमेंट्स तर किंवा स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा बदल केला जातो. पण कायमच बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी अंघोळीआधी त्वचेवर लावा ही गुणकारी पेस्ट.(फोटो सौजन्य – istock)

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

घरगुती उपाय:

वाटीमध्ये हळद, दही, मध आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. संवेदनशील त्वचा असल्यास लिंबाचा वापर करणे टाळावे. अन्यथा त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. तसेच खूप जास्त तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी फेसपॅक बनवताना लिंबाचा वापर करणे टाळावे.

तयार केलेली पेस्ट तुम्ही हात, पाय आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करू शकता. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यासोबतच त्वचा स्वच्छ होते. ऊन आणि दमट वातावरणामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. तेलकट त्वचेवर लगेच पिंपल्स येतात आणि त्वचा निस्तेज, डल वाटते. जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे सुद्धा शरीरावरील त्वचेवर डेड स्किन आणि टॅनिंग वाढते. त्यामुळे बाजारातील महागडे स्क्रब वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी.

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केवळ जेवणासाठी नाहीतर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा केला जातो. त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी बेसन, दही आणि मध इत्यादी पदार्थांचा वापर केल्यास त्वचा स्वच्छ होण्यासोबतच उजळदार सुद्धा दिसेल. चेहऱ्यावर कोणताही फेसपॅक किंवा फेसमास्क लावण्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अंघोळीनंतर मॉईश्चरायजर किंवा नारळाचं तेल लावावे. नारळाच्या तेलात असलेले गुणकारी घटक त्वचा मऊ करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do you want blemish free skin like korean women then apply this paste to your face 10 minutes before bathing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
1

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
2

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
3

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
4

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.