Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच महागड्या क्रीम वापरण्याऐवजी घरी बनवलेली जपानी नाईट क्रीम अतिशय फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले कोरफड जेल आणि विटामिन ई कँप्सूल त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 02:04 PM
जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरियन आणि जपानी स्किन केअर रुटीनची मोठी क्रेझ वाढली आहे. सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करतात. काचेसारखी पारदर्शक, डागविरहित, पांढरीशुभ्र त्वचा सगळ्यांचं हवी असते. यासाठी टोनर, सिरम, मॉइश्चरायझर आणि नाईट क्रीम्स, कोलेजन क्रीम खरेदी केल्या जातात. या क्रीममध्ये तांदळाच्या पाण्याच वापर केला जातो. पण प्रत्येक कोरियन क्रीम त्वचेला सूट होईलच असे नाही. त्यामुळे बाजारातून स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करताना ते त्वचेला सूट होतील की नाही, हे पाहणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. अन्यथा त्वचेला गंभीर हानी पोहचु शकते. आज आम्ही तुम्हाला महागड्या क्रीम खरेदी करण्याऐवजी जपानी नाईट क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली क्रीम त्वचेवरील ग्लो वाढवण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

तांदळाचे पाणी
कोरफड जेल
विटामिन ई कँप्सूल

क्रीम बनवण्याची सोपी पद्धत:

जपानी नाईट क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात तांदूळ भिजत ठेवा. अर्धा तास झाल्यानंतर तांदळातील पाणी काढून टाका. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात तयार केलेले तांदळाचे पाणी आणि विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाचा पांढऱ्या जेलसारख्या टेक्सचर येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहा. तयार केलेली क्रिमी जेलसारखी झाल्यानंतर काचेच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. यामुळे १५ दिवस नाईट क्रीम व्यवस्थित टिकून राहील.

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा ‘ही’ घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

नाईट क्रीमचा वापर त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरडी करून घ्या. हातांवर तयार केलेली नाईट क्रीम घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढेल. नाईट क्रीम लावल्यामुळे ती रात्रभर त्वचेमध्ये शोषली जाते. तांदळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Japanese Night Cream म्हणजे काय?

    Ans: जपानी स्किनकेअरपासून प्रेरित घरगुती नाईट क्रीम म्हणजे रात्री त्वचेवर लावण्यासाठी तयार केलेले मॉइश्चरायझिंग मिश्रण. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होऊ शकते.

  • Que: Japanese Night Cream मुळे त्वचा गोरी होते का?

    Ans: कोणतीही घरगुती क्रीम त्वचेचा नैसर्गिक रंग कायमचा बदलू शकत नाही. मात्र योग्य मॉइश्चरायझिंगमुळे त्वचा अधिक निरोगी, मऊ आणि चमकदार दिसू शकते.

  • Que: घरगुती नाईट क्रीम वापरण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

    Ans: नवीन मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या आतील भागावर किंवा त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.

Web Title: Do you want flawless fair skin like japanese women then prepare a japanese night cream at home to get a radiant glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.