Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

Morning Drink : हिवाळ्यात कोरडी त्वचा, कोंडा आणि केस गळणे या समस्या वाढतात. अशावेळी रासायनिक प्रोडक्ट्सऐवजी डॉक्टरांनी सुचवलेले हे घरगुती, नैसर्गिक पेय त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 08:15 PM
सकाळची उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

सकाळची उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

Follow Us
Close
Follow Us:
  • डॉक्टर डॉ. शिल्पा अरोरा यांनी तीन घटकांचा वापर करून एक नैसर्गिक ड्रिंक तयार करण्याचा सल्ला दिला आहे.
  • हे पेय शरीरातील पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढते, ज्यामुळे त्वचेच्या आणि केसांच्या समस्या कमी होतात.
  • घरच्या घरी सहज तयार होणारे हे ड्रिंक पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित आणि खर्चिक नसून ते आपल्या शरीराला अनेक फायदे मिळवून देते.
हिवाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या उद्भवणे एक सामान्य समस्या आहे. याकाळात केसांमध्ये कोंड्याची समस्या जाणवते ते त्वचा कोरडी होऊ लागते. केसांच्या आणि त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी आपण बऱ्याचदा बाजारातील रासायनिक प्रोडक्टसची मदत घेतो पण तुम्हाला माहिती आहे का? काही घरगुती उपाय घरच्या घरीच या समस्यांना पळवून लावू शकते. मुख्य म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याने याचा कोणताही वाईट परिणाम होण्याची शक्यता नाही. शिवाय यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करण्याचीही गरज भासणार नाही.

‘म्युकस फिशिंग सिंड्रोम’ म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास दृष्टीवर होऊ शकतो परिणाम

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर डॉक्टर डॉ. शिल्पा अरोरा यांनी एका पेयाचे सेवन करण्याचा सल्ला केला आहे. हे पेय दररोज प्यायल्याने त्वचा आणि केसांच्या समस्या कमी होतात शिवाय यात सुधारही दिसून येतो. अनेक उपाय करूनही जर तुमच्या केसांमध्ये आणि त्वचेवर सुधारणा होत नसेल तर यामागे शरीरात पोषकतत्वांचा अभाव हे कारण कारणीभूत ठरत असते. आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो अशात चांगला आहार शरीरात नेहमी चांगले बदल घडवून आणतो हे लक्षात ठेवा. डॉक्टरांनी शेअर केलेल्या या पेयाचे सेवन करून तुम्ही तुमच्या शरीराला पोषकतत्वांचा साठा पुरवू शकता ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यातील प्रत्येक घटक आरोग्य सुधारण्यास आणि समस्यांना दूर करण्यास तुमची मदत करेल. चला तर मग घरच्या घरी हे पेय कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • आवळा
  • आलं
  • कढीपत्ता
ड्रिंक तयार करण्याची पद्धत
  • हे पेय तयार करण्यासाठी सर्वप्रथम आवळा धुवून चिरून घ्या.
  • नंतर, १-२ इंच आले सोलून चिरून घ्या.
  • आत मिक्सरच्या भांड्यात आल्याचे तुकडे, आवळ्याचे तुकडे आणि काही कढीपत्त्याची पाने घाला.
  • यात हलकं पाणी घालून याचा मिक्सरमध्ये ज्यूस तयार करा.
  • आता हे ज्यूस बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून फ्रीझ करा.
  • रोज सकाळी उठल्यावर एक ते दोन या ज्यूसचे आईस क्युब्स पाण्यात मिसळा आणि याचे सेवन करा.
भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

फायदे

  • डॉ. शिल्पा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते, जे त्वचेला नैसर्गिक चमक देते. ते मुरुमे, डाग आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. याव्यतिरिक्त, हे पेय केसांची मुळे मजबूत करते, केस गळणे कमी करते आणि अकाली केस पांढरे होण्याची समस्याही टाळते.
  • आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्तभिसरण सुरळीत होते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते. कोंडा कमी करण्यासाठीही आल्याची फार मदत होते.
  • कढीपत्त्यामध्ये लोह, जीवनसत्त्वे अ, ब आणि क यांचे प्रमाण लक्षणीय असते. हे पोषक घटक निरोगी आणि स्वच्छ त्वचेसाठी फायद्याचे ठरतात. याचे सेवन शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात ज्यामुळे त्वचेला उजळपणा मिळतो. याव्यतिरिक्त, कढीपत्त्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात, केस गळणे कमी होते आणि केसांची नैसर्गिक चमक टिकून राहते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Doctor shilpa arora suggested morning drink to get rid from hair and skin problems lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Healthy Drinks
  • lifestyle news
  • morning
  • Winter Care

संबंधित बातम्या

वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने घ्या कोरड्या केसांची काळजी, महिनाभरात होतील चमकदार
1

वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने घ्या कोरड्या केसांची काळजी, महिनाभरात होतील चमकदार

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 
2

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
3

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर
4

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.