(फोटो सौजन्य – istock)
घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी महत्त्वाचे, संकटाच्या वेळेत होईल फायदा
भेगा पडलेल्या टाचांवर घरगुती उपाय
रात्री कोमट पाण्याने तुमचे पाय व्यवस्थित स्वछ करा. जर तुम्हाला जलद परिणाम हवे असतील तर कोमट पाण्यात मीठ आणि शॅम्पू टाकून या द्रावणात आपले पाय थोडा वेळ तसेच राहूद्या. आता स्क्रबरने हलके पायांना घासा, यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल. तुमचे पाय धुतल्यानंतर, स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. आता आपण तयार केलेली क्रीम टाचांना लावून व्यवस्थित चोळा. रात्री झोपताना मोजे घालून झोपायला विसरू नका. असं केल्याने तुम्हाला जाणवेल की तुमच्या टाचांच्या भेगा भरल्या आहेत आणि त्वचा देखील मऊ झाली आहे.
मोहरीचे तेल, व्हॅसलीन आणि मेणाचे फायदे






