Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

फॅटी लिव्हर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात खूप जास्त थकवा जाणवू लागतो. त्यामुळे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2026 | 02:19 PM
फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश

फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
फॅटी लिव्हरची लक्षणे?
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची कारणे?

लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. पित्त तयार करणे, विषारी घटक बाहेर काढून टाकणे, शरीराची स्वच्छता इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. हा शरीरातील सगळ्यात मोठा अंर्गत अवयव आहे. याशिवाय रक्त शुद्ध करणे, पचनक्रिया सुधारणे, आवश्यक पोषक घटक साठवून ठेवणे यांसारखी विविध कमी लिव्हर करते. पण कामाच्या धावपळीमध्ये आणि पोषक घटकांच्या अभावांमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. लिव्हरच्या कामात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. सतत प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन, धूम्रपान, वारंवार तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे फॅटी लिव्हर होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्ही फॅटी लिव्हरची लक्षणे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हर डिटॉक्स होईलल, याबद्दल जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान

फॅटी लिव्हरची प्रमुख लक्षणे:

  • शरीरात ऊर्जा नसणे आणि अशक्तपणा जाणवणे.
  • पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात अस्वस्थता किंवा ताण वाटणे.
  • खाण्याची इच्छा न होणे आणि वजन कमी होणे.
  • अपचन किंवा पोटात गॅस व सूज निर्माण होणे.
  • कावीळ झाल्यासारखे डोळे आणि त्वचा पिवळी पडणे

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश:

हळद:

मागील बऱ्याच वर्षांपासून हळदीचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. जेवणाचा रंग आणि चव वाढवण्यासाठी हळद वापरली जाते. याशिवाय हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. हळद तिच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखली जाते. यकृतातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी आणि लिव्हरच्या पेशी दुरुस्त करण्यासाठी हळद खूप जास्त प्रभावी ठरते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात हळद मिक्स करून प्यायल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होईल. याशिवाय जेवण बनवताना सुद्धा हळदीचा वापर करावा.

लसूण:

लसूणमध्ये सल्फर संयुगे असतात, ज्यामुळे लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. लसूण यकृतासाठी एक उत्कृष्ट डिटॉक्सिफायिंग एजंट आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दोन कच्च्या लसूण चावून खाव्यात. तसेच जेवण बनवताना सुद्धा लसुणचा वापर करावा. लसूण खाल्ल्यामुळे केवळ लिव्हरलाच नाहीतर हृदयाला सुद्धा खूप जास्त फायदे होतात.

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ पॉवरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी

बीटरूट:

बीटरूट शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटचा रस प्यायल्यास लिव्हरमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. कारण बीटमध्ये बीटाईन आणि नायट्रेट्स यांसारखे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास सुद्धा मदत होते. बीटसोबतच आहारात ब्लॅक कॉफी, लिंबू पाणी, अक्रोड इत्यादी पदार्थाचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फॅटी लिव्हरमुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो का?

    Ans: होय. विशेषतः नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) असलेल्या काही व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला आढळू शकतो. त्यामुळे फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: लिव्हर 'डिटॉक्स' करण्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरू शकतात?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, लसूण, हळद, बीट, लिंबूवर्गीय फळे आणि पुरेसे पाणी यांचा संतुलित आहार लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

  • Que: फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. काहींना थकवा, पोटाच्या उजव्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा जडपणा जाणवू शकतो. निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या गरजेच्या असतात.

Web Title: Does a fatty liver put a strain on the heart then include these powerful foods in your diet to detoxify your liver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • healthy food
  • liver care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.