Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का? जाणून घ्या सविस्तर

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कच्च्या कांद्याचे आवश्यक सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 05:30 AM
कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का? जाणून घ्या सविस्तर

कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

कच्चा कांदा खाण्याचे फायदे?
शिजवलेला कांदा खाण्याचे फायदे?
कच्च्या कांद्यात कोणते घटक आढळून येतात?

भारतीय जेवणातील पदार्थांमध्ये कायमच कच्च्या कांद्याचा कायमच वापर केला जातो. कांद्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. तिखट चवीला कांदा जेवणासोबत अतिशय आवडीने खाल्ला जातो. यामध्ये क्वेर्सेटिन, सल्फर संयुगे, विटामिन सी आणि प्रिबायोटिक फायबर्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया मजबूत राहण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पण बऱ्याचदा कच्च्या कांद्याचे सेवन करताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात. कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का?चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा ‘हे’ व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

जेवणात तोंडी लावण्यासाठी कायमच कांद्याचे सेवन केले जाते. स्वयंपाकघरातील साधा दिसणारा कांदा केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. पण बऱ्याचदा कांदा शिजवून किंवा भाजून खाल्ला जातो. असे केल्यामुळे कांद्यातील आवश्यक गुणकारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते तर पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते नियमित ठेवण्यासाठी कच्च्या कांद्याचे आवर्जून सेवन करावे. कच्च्या कांद्यामध्ये ‘क्वेर्सेटिन नावाचे शक्तिशाली फ्लॅव्होनॉइड आणि सल्फर युक्त घटक आढळून येते.

हृदयविकारांपासून शरीराचे संरक्षण:

शरीरात साचून राहिलेली वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी नष्ट करण्यासाठी आहारात कांदा खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कच्च्या कांद्यात असलेल्या गुणकारी घटकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत आणि रक्तभिसरण सुरळीत चालू राहते. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका कमी करण्यासाठी कांद्याचे सेवन करावे. शरीरात वाढलेली जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करावा.

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

रोगप्रतिकारशक्ती वाढते:

रोजच्या जेवणात कच्चा कांदा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. याशिवाय अ‍ॅलिसिन, नैसर्गिक जीवाणूरोधक आणि अँटी-व्हायरल गुणधर्म विविध आजारांशी लढण्यास मदत करतात. शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ नये म्हणू आहारात कच्चा कांदा खावा. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला कच्चा कांदा शरीराला भरपूर पोषण देतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

    Ans: कच्च्या कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन C आणि विविध वनस्पतीजन्य संयुगे आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, पचनक्रिया आणि हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते.

  • Que: कच्चा कांदा पचनासाठी चांगला असतो का?

    Ans: होय. कांद्यातील फायबर आणि प्रीबायोटिक घटक आतड्यांतील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करू शकतात.

  • Que: कच्च्या कांद्यामुळे दुर्गंधी का येते?

    Ans: कांद्यातील सल्फरयुक्त संयुगांमुळे तोंडाची दुर्गंधी आणि श्वासाला विशिष्ट वास येऊ शकतो.

Web Title: Does eating raw onion have benefits or harms to the body does onion consumption cause intestinal infection know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • onion

संबंधित बातम्या

आजीबाईच्या स्वयंपाक घरातील प्रभावी जाड मीठ! मानसिक तणाव कमी होण्यासोबतच हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमचा आराम
1

आजीबाईच्या स्वयंपाक घरातील प्रभावी जाड मीठ! मानसिक तणाव कमी होण्यासोबतच हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमचा आराम

तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते ‘या’ गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध
2

तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते ‘या’ गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध

Health Tips: संध्याकाळी ५ नंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
3

Health Tips: संध्याकाळी ५ नंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी खावेत ‘हे’ पदार्थ; ब्लड शुगर दिवसभर राहील नियंत्रणात
4

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी खावेत ‘हे’ पदार्थ; ब्लड शुगर दिवसभर राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.