Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळीचा समावेश, रक्त वाढण्यास होईल मदत

शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 17, 2025 | 05:30 AM
शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा 'या' डाळीचा समावेश

शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा 'या' डाळीचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

बदलते वातावरण, आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात.शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरातील अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. डीएन तयार करण्यासाठी आणि शरीरातील लाल रक्त पेशींना ऊर्जा देण्यासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपण आणि हाडे कमकुवत होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या डाळीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

सतत लागणाऱ्या उचकीमुळे जीव कासावीस होतो? उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, क्षणार्धात दिसेल फरक

जेवणातील पदार्थ बनवताना वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. विटामिन बी १२ अन्नपदार्थ सहज पचनवण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. आहारात डाळींचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. डाळीचे सेवन तब्येत चांगली राहते. आहारात कायमच मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाची डाळ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. या डाळीमध्ये असलेले घटक पचनक्रिया निरोगी ठेवतात आणि आतड्यांमध्ये हालचाली सुलभ करण्यास मदत करतात. याशिवाय आहारात चण्याच्या डाळीचे सेवन करावे. चणा डाळीमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

चणा डाळीचा वापर करून जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ढोकळा, इडली, पुरणपोळी इत्यादी सर्वच पदार्थ चण्याच्या डाळीपासून बनवले जातात. आहारात चणा डाळ, मुगडाळ, तूरडाळ इत्यादी डाळी आहारात कायमच खाल्ल्या जातात. शाहाकारी लोकांनी आहारात चणा डाळीचे सेवन करावे. डाळीपासून वरण किंवा सूप सुद्धा बनवू शकता.

या पद्धतीने करा चणा डाळीचे सेवन:

जेवणातील पदार्थ बनवताना वेगवेगळ्या डाळींचा वापर करून वरण बनवले जाते. त्यामुळे चणा डाळ पाण्यात भिजवून मोड आल्यानंतर त्यापासून सॅलड बनवून खाऊ शकता. याशिवाय चणा डाळीपासून ढोकळा किंवा डोसा देखील बनवला जातो. विटामिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. याशिवाय व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण कमी करण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता.

बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर! सकाळी उठल्यानंतर ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

FAQs (संबंधित प्रश्न)

विटामिन B12 म्हणजे काय?

हे शरीरातील लाल रक्तपेशी आणि DNA तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे.मज्जासंस्थेच्या चांगल्या कार्यासाठी ते आवश्यक आहे.

कमतरतेची कारणे काय आहेत?

आहारातून पुरेसे B12 न मिळणे, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हे एक कारण असू शकते.अन्नपदार्थांमधून व्हिटॅमिन बी 12 शोषून घेण्यास शरीराला समस्या येणे.

विटामिन B12 कोठे मिळते?

मांस, मासे, अंडी आणि फोर्टिफाइड अन्नपदार्थ.शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन B12 कमी असू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does the body often feel tired include pulses in your diet to increase vitamin b 12

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर
1

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
2

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
3

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.