Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक किती दिवसात होते विष? रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य

बहुतेक लोकांना हे माहीत नसते की कणीक रेफ्रिजरेटरमध्ये किती काळ ठेवणे योग्य आहे, बरेच लोक यामध्ये चुका करतात आणि रोगांना आमंत्रण देतात. वास्तविक कणीक फ्रिजमध्ये ठेवायला हवी की नको हेदेखील जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 24, 2025 | 04:42 PM
फ्रिजमध्ये कणीक ठेवणे किती योग्य (फोटो सौजन्य - iStock)

फ्रिजमध्ये कणीक ठेवणे किती योग्य (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

जवळजवळ प्रत्येक शहरात आणि गावागावांमध्ये रेफ्रिजरेटर वापरले जातात. उन्हाळ्यात, पाणी आणि दूध यांसारखे थंड पेय खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. बरेच लोक बाहेर ठेवल्यास खराब होऊ शकणाऱ्या इतर वस्तूदेखील साठवतात. बहुतेक लोक रेफ्रिजरेटरमध्ये उरलेले पीठ अर्थात कणीकदेखील साठवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून पोळ्या बनवतात. 

पण कणीक अशा पद्धतीने ठेवणे आणि सकाळी उठून त्याच्या पोळ्या बनवणे योग्य आहे की नाही? आज, आम्ही तुम्हाला या लेखातून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली कणीक किती दिवसात विषारी होते आणि जर स्टोअर करायची असेल तर कशी करायची याबाबत योग्य माहिती देणार आहोत.

किती काळ सुरक्षित आहे?

रेफ्रिजरेटर घरी ठेवले जातात कारण त्यातील वस्तू योग्य पद्धतीने साठवून आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो आणि पदार्थ फेकून द्यावे लागत नाहीत. शिळे पदार्थही गरम करून खाता येतात. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. जवळजवळ प्रत्येकजण मळलेले पीठ अर्थात कणीक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो, परंतु साठवण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे. 

जेव्हा तुम्ही कणीक भिजवता तेव्हा त्याच्या पुढील २४ तासांत रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेली कणीक वापरण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच, रात्रभर ठेवलेली कणीक ही दुसऱ्या रात्रीपर्यंत संपायलाच हवी. याव्यतिरिक्त, रेफ्रिजरेटरमधून कणीक काढून ताबडतोब पोळ्या बनवणे योग्य नाही. पोळी अर्थात चपाती लाटण्यापूर्वी कणीक थोडी साधी होऊ द्या. किमान१० ते १५ मिनिटे आधी बाहेर काढून ठेवा आणि मगच चपाती लाटा. 

बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती? करून पाहाल तर हीच पद्धत तुफान म्हणाल

कणीक रेफ्रिजरेटरमध्ये कशी साठवायची?

  • रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी कणीक हवाबंद डब्यात ठेवा
  • पीठातील ओलावा राखणे महत्वाचे आहे; अन्यथा ते सुकते आणि खराब होते
  • जर तुमच्याकडे हवाबंद डबा नसेल, तर तुम्ही कणीक पूर्णपणे सीलबंद करता येईल अशा डब्यात ठेवू शकता
  • कणीक तयार करताना त्यात थोडे तेल मिसळणे ही चांगली कल्पना आहे; यामुळे कणीक दुसऱ्या दिवशीही मऊ राहते आणि चपाती मऊसर होतात 

फ्रिजमधील कणीक कधी विषारी बनते?

दोन किंवा तीन दिवसांनी कणीक वापरणे खूप धोकादायक असू शकते.  तसंच ही कणीक आंबट होऊ शकते आणि कधीकधी धोकादायक बॅक्टेरियांना आश्रय देऊ शकते. त्यापासून बनवलेल्या चपाती खाल्ल्याने तुम्ही आणि तुमचे कुटुंब आजारी पडू शकता. काही प्रकरणांमध्ये, ते विषारीदेखील होऊ शकते. जर तुम्हाला कणीक जास्त काळ साठवायची असेल तर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता. पण तसे करणेदेखील आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. त्यामुळे २४ तासांच्या आत फ्रिजमधील कणीक वापरून संपवण्याचा प्रयत्न करावा. 

1 महिना गव्हाच्या पिठाच्या चपाती न खाल्ल्यास काय होईल शरीरावर परिणाम? तज्ज्ञांचा खुलासा

Web Title: Dough kept in refrigerator can become poisonous how long dough can be stored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • Wheat flour

संबंधित बातम्या

निळ्या रंगाचे ‘हे’ पदार्थ सगळ्यांचं करतील आकर्षित, दैनंदिन आहारात नियमित करा सेवन
1

निळ्या रंगाचे ‘हे’ पदार्थ सगळ्यांचं करतील आकर्षित, दैनंदिन आहारात नियमित करा सेवन

STI Problem: 40% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त, लाजेमुळे उपचारास विलंब; तज्ज्ञांचा खुलासा
2

STI Problem: 40% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त, लाजेमुळे उपचारास विलंब; तज्ज्ञांचा खुलासा

स्नायूंमध्ये वाढलेला थकवा- अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ High-Protein पदार्थांचे सेवन, कायमच राहाल हेल्दी
3

स्नायूंमध्ये वाढलेला थकवा- अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ High-Protein पदार्थांचे सेवन, कायमच राहाल हेल्दी

Health Tips: डासांना प्रतिबंधक करणारी केमिकल अगरबत्ती पालकांनी का टाळावी, बाळांवर काय होतो परिणाम
4

Health Tips: डासांना प्रतिबंधक करणारी केमिकल अगरबत्ती पालकांनी का टाळावी, बाळांवर काय होतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.