Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी काकडीच्या डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल. चला तर जाणून घेऊया काकडीचे पेय पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 05:30 AM
उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडीचे सेवन केले जाते. थंडगार काकडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फार आवडीने खातात. कारण यामध्ये असलेले पाणी शरीराला थंडावा देते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना चहा कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहा कॉफी प्यायल्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उपाशी पोटी कधीच कॅफिन असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. त्याऐवजी काकडी डिटॉक्स पेयाचे सेवन करावे. नियमित सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी काकडी डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम

धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा शरीराची काळजी घेण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरास आवश्यक असलेले पाणी न पिणे, सतत काम, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीचे डिटॉक्स पेय प्यावे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा इत्यादी बरीच लक्षणे दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे डिटॉक्स पेय प्यावे. यामुळे थकवा अश्लतपणा कमी होतो आणि शरीर हायड्रेट राहते. काकडीचे पेय प्यायल्यामुळे त्वचा चमकदार आणि आतून हायड्रेट राहते.

बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या पचनाच्या तक्रारींपासून आराम मिळवण्यासाठी आराम मिळवण्यासाठी काकडीचे पेय प्यावे. उपाशी पोटी डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर युक्त घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे जुनाट बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. महिनाभर नियमित काकडी डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि तुम्ही कायमच फ्रेश राहाल.

उच्च रक्तदाबाची औषध खाल्ल्यानंतर चक्कर येते? चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर दिसून येतील दुष्परिणाम, वेळीच व्हा सावध

काकडी डिटॉक्स पेय बनवण्याची कृती:

एक लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात काकडीचे तुकडे, चिया सीड्स आणि पुदिन्याची पाने टाकून रात्रभर पाणी तसेच ठेवावे. त्यानंतर सकाळी उठून पाण्याचे उपाशी पोटी सेवन करा. यामुळे पोट स्वच्छ होईल. शरीरातील प्रत्येक अवयव डिटॉक्स करणे आवश्यक आहे. किडनीच्या कार्यात कधीच अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात आणि किडनी स्वच्छ होते. मेटाबॉलिझमची कार्यक्षमता सुधारण्यासाठी नियमित काकडीचे पाणी प्यावे. यामध्ये तुम्ही बडीशेप किंवा जिरं सुद्धा मिक्स करून पिऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Drink chilled cucumber detox drink regularly on an empty stomach lose weight and get a bright glow on your face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • detox drinks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे
1

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
2

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
3

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

देशभरात Cervical Cancer जागरूकता मोहिमेला सुरुवात! एमएसडी इंडियाने राबवलेल्या उपक्रमात माधुरी दीक्षितचा सहभाग
4

देशभरात Cervical Cancer जागरूकता मोहिमेला सुरुवात! एमएसडी इंडियाने राबवलेल्या उपक्रमात माधुरी दीक्षितचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.