Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Kidney Day: रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या ‘हे’ पेय, किडनी राहील आतून स्वच्छ

किडनीमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाणे गरजेचे आहे. यासाठी नियमित लिंबू सरबत आणि नारळ पाणी लिंबाचा रस एकत्र मिक्स करून प्यावे. यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि किडनी स्वच्छ होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2026 | 01:46 PM
रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या 'हे' पेय, किडनी राहील आतून स्वच्छ

रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या 'हे' पेय, किडनी राहील आतून स्वच्छ

Follow Us
Close
Follow Us:

किडनी स्वच्छ करण्यासाठी उपाय?
शरीरात घाण बाहेर काढून टाकण्यासाठी डिटॉक्स पेय?
किडनीचे आरोग्य कशामुळे बिघडते?

किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करते. रक्त शुद्ध करणे, शरीरातील खनिजांचे संतुलन राखणे, लाल रक्त पेशींचे उत्पादन वाढवणे यांसारखी असंख्य कामे किडनी करते. पण आहारात होणाऱ्या बदलांमुळे, जीवनशैलीतील चुका आणि शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी कारणांमुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते. किडनी फेल झाल्यानंतर शरीरातील रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. विषारी घटक शरीरात तसेच साचून राहिल्यामुळे अंगाला सतत खाज येणे, पाठीमध्ये वेदना इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे किडनी आतून स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनीमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर न चुका उपाशी पोटी हेल्दी पेयांचे सेवन केल्यास किडनीमधील घाण सहज बाहेर पडून जाईल आणि किडनी आतून स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – istock)

World Kidney Day: मूत्रपिंडाचे आरोग्य का आहे महत्वाचे? किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

किडनीमध्ये मानवी शरीरातील सोडिअम, पोटॅशिअम, अ‍ॅसिड इत्यादी अनेक घटक असतात. हे घटक कायमच नियंत्रणात असणे फार आवश्यक आहे. रोजच्या आहारात सतत लाल मांस, चिकन, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे भविष्यासाठी धोक्याचे आहेत. त्यामुळे किडनीसह शरीरातील इतर अवयव स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि अतिमसालेदार पदार्थांचे अजिबात सेवन करू नका.

किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक ऍसिड किडनीमधील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि चवीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण उपाशी पोटी किंवा कोणत्याही वेळ प्यायल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतील आणि किडनीमधील घाण बाहेर पडून जाईल.

लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल खरंच नष्ट होते का? हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लसूण कधी आणि किती वेळा खावी

हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लासात लिंबाचा रस आणि नारळ पाणी एकत्र मिक्स करून प्यावे. किडनीमध्ये स्टोन झाल्यास हे दोन पेय एकत्र मिक्स करून प्यायल्यास किडनीमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. किडनी स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त सप्लिमेंटचे सेवन करण्याऐवजी घरगुती पेयांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Drink this drink regularly to remove toxins from the blood keep the kidneys clean from the inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • detox drinks
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

World Kidney Day: मूत्रपिंडाचे आरोग्य का आहे महत्वाचे? किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

World Kidney Day: मूत्रपिंडाचे आरोग्य का आहे महत्वाचे? किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.