Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळपायांना पडलेल्या भेगांमुळे पाय कोरडे झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा होममेड पेडिक्युअर, पाय होतील स्वच्छ

वारंवार उन्हात गेल्यामुळे तळपायांवरील त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. याशिवाय पायांना भेगा पाड्याच्या. पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2025 | 09:51 AM
तळपायांना पडलेल्या भेगांमुळे पाय कोरडे झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा होममेड पेडिक्युअर

तळपायांना पडलेल्या भेगांमुळे पाय कोरडे झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा होममेड पेडिक्युअर

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरासह त्वचा आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. यादिवसांमध्ये त्वचा आणि केसांमध्ये अनेक बदल दिसून येतात. याशिवाय त्वचा कोरडी पडणे, त्वचा अतिशय तेलकट होणे, त्वचेवर घामाचा थर तसाच साचून राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. बऱ्याचदा पायांच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जात नाही. उन्हात किंवा सतत पाण्यात काम करत राहिल्यामुळे पाय अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. तळपायांची त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर पायावर डेड स्किन तशीच साचून राहते. उष्णतेचा परिणाम पायांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पायांच्या त्वचेची योग्य काळजी घ्यावी. पायांवर जमा झालेली घाण स्वच्छ करून घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)

चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा पुदिन्याच्या पानांचा फेसपॅक, चेहऱ्यावर येईल चमक

बऱ्याचदा पायांवरील त्वचा खराब आणि निस्तेज झाल्यानंतर महिला किंवा मुली पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर किंवा इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या ट्रीटमेंटचा परिणाम फारकाळ पायांच्या त्वचेवर दिसून येत नाही. वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करून पेडिक्युअर केल्यास पायांची त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांची खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी घरगुती पद्धतीने पेडिक्युअर करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने पेडिक्युअर केल्यास पायांची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल.

घरच्या घरी पेडिक्युअर करण्याची सोपी पद्धत:

  • घरगुती पेडिक्युअर करण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टबमध्ये गरम करून घेतलेले पाणी घ्या. त्यानंतर त्यात मीठ, बेकिंग सोडा, शॅम्पू टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात १० किंवा १५ मिनिटं पाय बुडवून ठेवा.
  • त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पाय स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर पायांना कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करा.यामुळे
  • पायांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल. जेल लावून मसाज केल्यानंतर पाय लेझर घेऊन हलक्या हाताने घासून घ्या.
  • पायांवरील डेड स्किन काढून टाकल्यानंतर वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेली पेस्ट पायांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर काहीवेळ पाय तसेच ठेवून घ्या.
  • पाय स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर इसेन्शिअल तेलाचा वापर करून पाय हलक्या हाताने मसाज करून घ्या. याशिवाय पाय मसाज करताना तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अमृता खानविलकर नाश्त्यात करते ‘या’ स्मूदीचे सेवन, जाणून घ्या स्मूदी बनवण्याची रेसिपी
  • त्यानंतर काहीवेळ पाय असेच ठेवून नंतर त्यावर सॉक्स घालून ३० मिनिटं पाय असेच ठेवून घ्या. याशिवाय धूळ माती किंवा प्रदूषणाच्या सानिध्यायत चुकूनही जाऊ नये.
  • हा उपाय केल्यामुळे पायांवरील डेड स्किन कमी होईल आणि पाय स्वच्छ सुंदर दिसू लागतील.

Web Title: Dry feet due to cracked soles then do a homemade pedicure at home in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • home remedies
  • Skin Care
  • summer care tips

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
2

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
3

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
4

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.