• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Surnache Chips At Home Recipe In Marathi

टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे मसाला चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Surnache Chips Recipe : बटाट्याचे, केळ्याचे चिप्स तर आजवर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण तुम्ही कधी सुरणाचे कुरकुरीत चिप्स खाल्ले आहेत का? हे चिप्स चवीलाच काय आरोग्यालाही फायद्याचे ठरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 03:45 PM
टेस्टीच नाही तर हेल्दीही... घरी बनवा कुरकुरीत 'सुरणाचे चिप्स', एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फार पूर्वीपासून सुरणाचे सेवन केले जात आहे.
  • हा एक असा पदार्थ आहे जो चवीला स्वादिष्ट आणि पचायला हलका ठरतो.
  • आपण आजवर सुरणाची भाजी खाल्ली असेल पण तुम्ही कधी याचे मसालेदार आणि कुरकुरीत चिप्स खाल्ले आहेत का?
सुरण हा कंद भारतीय स्वयंपाकघरात पूर्वापार वापरला जाणारा एक खास पदार्थ आहे. अनेकांना सुरण म्हटले की त्याची खाज, कडूपणा किंवा योग्य पद्धतीने न केल्यास होणारा त्रास आठवतो. पण योग्य रीतीने साफसफाई आणि शिजवणूक केली, तर सुरण अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलका ठरतो. सुरणामध्ये फायबर, आयर्न, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे तो पचन सुधारतो आणि शरीराला ऊर्जा देतो.

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

चहासोबत खाण्यासाठी, उपवास नसलेल्या दिवशी फराळ म्हणून किंवा जेवणात साइड डिश म्हणून सुरणाचे चिप्स उत्तम लागतात. योग्य मसाल्यांचे प्रमाण आणि योग्य तापमानात त्यांना तळले की, हे चिप्स बाहेरून खमंग आणि आतून मऊसर होतात. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत चवीचे सुरणाचे मसाला चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य:

  • सुरण – 250 ग्रॅम
  • चिंचेचे पाणी – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • तांदळाचे पीठ किंवा रवा – 2 टेबलस्पून
  • तेल – तळण्यासाठी
कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

 कृती:

  • यासाठी सर्वप्रथम सुरण सोलताना हाताला तेल लावा. सुरण सोलून पातळ गोल काप करा.
  • हे काप चिंचेच्या पाण्यात 10–15 मिनिटे भिजत ठेवा, त्यामुळे खाज येत नाही.
  • नंतर काप स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करून घ्या.
  • एका भांड्यात सुरणाचे काप घ्या, त्यात मीठ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून नीट मिसळा.
  • वरून तांदळाचे पीठ किंवा रवा घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर चिप्स एकेक करून सोडा.
  • चिप्स दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • चिप्सना काढून टिश्यू पेपरवर ठेवा, जेणेकरून जास्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम सुरणाचे मसाला चिप्स चहा किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • हे चिप्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात पेरी पेरी मसाला देखील घालू शकता.

Web Title: How to make surnache chips at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Chips
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी
1

डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल
2

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी
3

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी
4

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ

बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ

Feb 03, 2026 | 03:38 PM
दिलीपवर चाहत्यांचा संताप! फराह खानच्या नवीन व्लॉगमधील ‘ही’ गोष्ट प्रेक्षकांना खटकली, कारण जाणून घ्या

दिलीपवर चाहत्यांचा संताप! फराह खानच्या नवीन व्लॉगमधील ‘ही’ गोष्ट प्रेक्षकांना खटकली, कारण जाणून घ्या

Feb 03, 2026 | 03:36 PM
Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

Feb 03, 2026 | 03:32 PM
टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे मसाला चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे मसाला चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Feb 03, 2026 | 03:30 PM
खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा

खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा

Feb 03, 2026 | 03:30 PM
Maharashtra Politics: पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…

Maharashtra Politics: पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…

Feb 03, 2026 | 03:26 PM
सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

Feb 03, 2026 | 03:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.