Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक

Home Remedies : रोजच्या सततच्या वापरामुळे स्वयंपाकघरातील किचन सिंकवर घाण जमा होत असते. ही घाण बऱ्याचदा सहसा दूर होत नाही, अशावेळी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन तुम्ही सिंकवरील हट्टी डाग दूर करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 08:15 PM
Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक

Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक

Follow Us
Follow Us:
  • किचन सिंक नियमित स्वच्छ न ठेवल्यास त्यात जंतू, हट्टी डाग आणि दुर्गंधी निर्माण होऊ शकते.
  • काही घरगुती पदार्थांच्या मदतीने सिंकवरील चिकटपणा आणि घाण सहज दूर करता येते.
  • योग्य पद्धतीने साफसफाई केल्यास किचन सिंक पुन्हा स्वच्छ आणि चमकदार दिसू शकते.
किचनमधील प्रत्येक जागेची नीट साफसफाई होणे फार गरजेचे असते. बऱ्याचदा आपण किचन कट्टा, फर्शी यांची साफसफाई नित्यनियमाने् करतो पण किचन सिंककडे अनेकांचे दुर्लक्ष होत असते. रोजची भांडी त्यात जाणारे खरंकट यामुळे किचनचे सिंक खराब, चिकट आणि काळे पडत असते. यावर हट्टी डाग जमा होत असतात. अनेकांना हे ठाऊक नाही पण घाणेरड्या दिसणाऱ्या या किचन सिंकमध्ये भरपूर जंतू असण्याची शक्यता असते. आता किचनमध्येच आपले सर्व अन्नपदार्थ, तयार केलेले जेवण ठेवलेले असते. अशा जागी जर जंतू फिरत असतील तर हे जंतू आपल्या खाण्यात जाण्याचीही शक्यता असते. बऱ्याचदा किचन सिंक साफ न केल्याने त्यात पाणी अडकते आणि काहीदा तर घाण वास देखील येऊ लागतो. तुम्हालाही हा त्रास सतावत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे. आज आपण घरगुती पदार्थ वापरुन किचन सिंकला नव्यासारखे स्वच्छ कसे करु शकतो याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जंगल-जंगल पता चला है… तुम्हाला माहितीये का भारताच्या या जंगलात सापडला मोगली!

बेकिंग सोडा

किचन सिंकला साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. यासाठी सुरुवातीला सिंकला नाॅर्मल पाण्याने धुवा आणि मग यावर बेकिंग पावडर शिंपडा. साधारण २० मिनिटे ही पावडर सिंकमध्ये तशीच राहू द्या. यानंतर स्क्राॅचच्या मदतीने सिंकला चांगलं घासा आणि मग पाण्याने धुवून काढा. बेकिंग सोडा हट्टी आणि चिकट डाग दूर करण्यास मदत करतो.

व्हिनेगर

किचन सिंकला साफ करण्यासाठी व्हिनेगर देखील उत्तम पर्याय ठरु शकतो. यासाठी सिंकमध्ये आधी व्हिनेगर शिंपडा आणि मग त्यावर व्हिनेगर टाका. यामुळे सिंकमध्ये बुडबुडे तयार होतात आणि जमलेली सर्व घाण दूर करण्यास मदत मिळते. काहीवेळीने स्क्राॅचने घासून तुम्ही सिंकलाा नव्यासारखी चमक मिळवून देऊ शकता.

लिंबू

तुम्हाला माहितीये का? घाणेरड्या किचन सिंकला साफ करण्यासाठी लहानसा लिंबू देखील तुमची मदत करु शकतो. यातील काही खास गुणधर्म क्लिनिंग एजंटसारखे काम करतात. याचा वापर करण्यासाठी सुरुवातीला लिंबाचा रस आणि मीठ सिंकवर शिंपडा. काहीवेळ त्याला तसंच राहू द्या आणि मग स्क्राॅचने रगडून सिंकला स्वच्छ करा.

ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम, विकतचे प्रॉडक्ट वापरणे कायमचे जा विसरून

मीठ

स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा पदार्थ मीठ देखील सिंक साफ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यासाठी फार काही नाही तर फक्त मीठाला सिंकमध्ये टाकून पसरवायचे आहे. काहीवेळीने स्क्राॅचने घासल्यास सिंकवरील सर्व घाण निघून गेल्याचे दिसून येईल.

Web Title: Easy home remedies to clean kitchen sink and remove stubborn stains naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
1

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.