फोटो सौजन्य: iStock
अलीकडे फास्ट फूडचे ट्रेंड सुरू आहे. पिझ्झा, पास्ता, यांसारखे इटालियन खाद्यपदार्थ जगभरात खूप लोकप्रिय आहेत. पण त्यासोबतच मिळणारे सिझनिंग ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, खूप प्रसिद्ध आहेत. ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्सशिवाय तर पिझ्झा असो किंवा पास्ता पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहितीये का मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ओरेगॅनो एक औषधी वनस्पती आहे. जी आरोग्यासाठीही लाभदायक आहे. नसेल तर आज आपण डोमिनोज शैलीतील ओरेगॅनो मसाल्याचे फायदे आणि त्याची घरी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊ.
याआधी हा पदार्थ कुठून आला? ते जाणून घेऊया.
ओरेगॅनो एका बारामाही आणि सुंगधी औषधी वनस्पती आहे. जो पुदीना, तुळसी सारखा दिसते. मेक्सिकन, इटालियन आणि ग्रीक या भूमध्यसागरी भागांमध्ये या औषधी वनस्तीचा वापर होतो. अनेक पदार्थ शिजवण्यासाठी वापरले जाणारी या वनस्पती वाळलेली असते.
ओरेगॅनोचे फायदे
आता आपण ऑरेगॅनो बनवायाची सोपी पद्धत पाहू.
साहित्य
कृती
ओरेगॅनो मसाला बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. जेणेकरून त्याची पूड तयार होईल. पूर्ण झाल्यावर त्यात मीठ आवश्यतेनुसार टाकून सगळं मिक्स करा. नंतर मसाला हवाबंद काचेच्या डब्यात भरून ठेवा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्याचा आनंद घ्या. चांगल्या शेल्फ लाइफसाठी ते रेफ्रिजरेटमध्ये ठेऊ शकता.