Sawal Maharashtra Ka: महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे. मग ते रस्ते, पूल , शेती , उद्योग असो किंवा आरोग्य सेवा या विकासाच्या गतीमध्ये जनतेच्या आवाजालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. या मोहिमेला प्रत्यक्षात आणण्यासाठी नवभारत आणि नवराष्ट्रच्यावतीने कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा एक विशेष व्यासपीठ असेल ज्याद्वारे तुम्ही तुमचा प्रश्न किंवा सूचना थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवू शकता. आम्ही तुमचा प्रश्न थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवू, ज्याचे उत्तर तुम्हाला थेट मिळेल. या कॉन्क्लेव्हमध्ये १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या एमएमआरची झलक देखील दिसेल. यासोबतच, सविस्तर माहितीसाठी वर दिलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.