• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Eat Papaya To Control Uric Acid Home Remedies Fo Uric Acid

युरिक अ‍ॅसिडमुळे त्रस्त आहात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, सांधेदुखी होईल कायमची दूर

हल्ली कमी वयातच अनेकांना सांधेदुखी आणि हातापायांमध्ये मुंग्या येण्याचा त्रास जाणवू लागला आहे. शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर हळूहळू अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही आहारात पपईचे सेवन करू शकता. पपई खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2024 | 08:37 AM
सांधे दुखी कमी करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

सांधे दुखी कमी करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे फास्ट फूड खाणे, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेला व्यायामाचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. यामुळे हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. कमी वयात अनेकांना सांधेदुखी किंवा हात पायांना मुंग्या येण्याचा त्रास जाणवतो. यामागे काही कारण सुद्धा आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे सांध्यांमध्ये साचून राहिलेले युरिक अ‍ॅसिड. हल्ली अनेकांना युरिक अ‍ॅसिडचा त्रास जाणवू लागला असून झपाट्याने ही समस्या वाढत आहे. त्यामुळे या आजारावर तुम्ही नैसर्गिकरित्या आराम मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला युरिक अ‍ॅसिडमुळे होणारी सांधेदुखी कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: आहात त्याहून 20 वर्षाने लहान दिसाल, फक्त या दोन गोष्टींचा वापर करून घरगुती फेसपॅक तयार करा

युरिक अ‍ॅसिडवर प्रभावी पपई:

पपई मध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे सगळ्यांचं पपई खायला खूप आवडते. पपई खाल्ल्यानंतर पोटही भरते आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतात. पपईमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी पपई गुणकारी आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये असलेले एंजाइम्स शरीरात युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

पपई खाण्याचे फायदे:

सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी पपईचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते. पपईमध्ये अँटीऑक्सीडंट्स गुणधर्म असतात,ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडच्या साचलेल्या कणांना शरीराबाहेर काढण्यास मदत होते. विटामीन सी युक्त पपईचे सेवन केल्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. तसेच संधिवाताचा त्रास कमी होतो.

हे देखील वाचा: ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास सल्ला; आजपासून आत्मसात करा ‘ही’ जीवनशैली, सुटेल आरोग्याचं टेंशन

पपईमध्ये एंजाइम्स, अँटीऑक्सीडंट्स, फायबर्स, पोटॅशियम, आणि अल्कलायन इत्यादीउ गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे नियमित पपईचे सेवन करावे. पपई शरीरातील इतर अवयवांसाठी सुद्धा गुणकारी आहे. त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित पपईचे सेवन करावे. यामुळे सांध्यांमधील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Eat papaya to control uric acid home remedies fo uric acid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

आवडीने खाल्ला जाणारा मुळा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, चुकूनही करू नका सेवन
1

आवडीने खाल्ला जाणारा मुळा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, चुकूनही करू नका सेवन

बुधवार-गुरुवारी मृत्यूचा सर्वाधिक धोका! अचानक मरणाचे प्रमाण घरीच जास्त, जाणून घ्या सविस्तर माहिती
2

बुधवार-गुरुवारी मृत्यूचा सर्वाधिक धोका! अचानक मरणाचे प्रमाण घरीच जास्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास
3

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

आंबवलेल्या पदार्थांचा आहारात करा समावेश! आतड्यांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्याला होतील भरमसाट फायदे
4

आंबवलेल्या पदार्थांचा आहारात करा समावेश! आतड्यांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्याला होतील भरमसाट फायदे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच

Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच

Jan 06, 2026 | 08:42 PM
Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Jan 06, 2026 | 08:40 PM
Agniveers New Rules: अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास…; वाचा नवीन गाईडलाईन

Agniveers New Rules: अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास…; वाचा नवीन गाईडलाईन

Jan 06, 2026 | 08:36 PM
Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

Jan 06, 2026 | 08:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

Jan 06, 2026 | 08:15 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Jan 06, 2026 | 03:26 PM
Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Jan 06, 2026 | 03:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.