Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बद्धकोष्ठता, मुळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित खा त्रिफळा चूर्ण, आजारांपासून मिळेल सुटका

पोटाचे आजार झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल होऊ लागतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर काहीवेळा पोट दुखणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपचन इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात त्रिफळाचे सेवन करावे. रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर त्रिफळाचे पाणी प्यायमुळे पोट स्वच्छ होऊन पोटासंबंधित आजार बरे होतात. चला तर जाणून घेऊया त्रिफळाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 21, 2024 | 10:28 AM
त्रिफळाचा वापर कसा करावा

त्रिफळाचा वापर कसा करावा

Follow Us
Follow Us:

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यावर त्याचा लगेच परिणाम दिसून येतो. पोटासंबंधित आजार होणे, अपचन, बद्धकोष्ठता, मूळव्याध इत्यादी अनेक आजार होण्याची शक्यता असते. हे आजार झाल्यानंतर काहीवेळा दुर्लक्ष केलं जात, मात्र आजार वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे आजारांची छोटी लक्षणे जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. पोटासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर काही लोक कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्यास प्राधान्य देतात, मात्र पुन्हा एकदा त्रास होण्यास सुरुवात होते. पोट स्वच्छ नाही झालं तर सतत पोटात दुखणे, भूक न लागणे, जेवलेले अन्नपदार्थ न पचणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांमुळे बद्धकोष्ठता, मुळव्याधाचा त्रास होण्यास सुरुवात होते.

हे देखील वाचा: स्नायूंच्या मजबूत वाढीसाठी आहारात करा ‘या’ शाहाकारी पदार्थांचा समावेश, रोगप्रतिकारकशक्तीत होईल वाढ

बद्धकोष्ठतेची कारण:

आहारामध्ये फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे, शारीरिक हालचाली न करणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, चुकीच्या वेळी जेवणे इत्यादी चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. तसेच सतत घेतले जाणारे पेनकिलर आणि अँटासिड्स यांच्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आयबीएस, मधुमेह आणि थायरॉईड हे आजार झाल्यानंतर शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

त्रिफळाचा वापर कसा करावा

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. सतत डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्यामुळे हा आजार वाढण्याची भीती असते. अनेकांना डॉक्टरांनी दिलेली औषध खाल्ल्यानंतर आणखीन त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात त्रिफळाचे सेवन करावे. त्रिफळा ही आयुर्वेदिक वनस्पतींपासून जेवणातील पदार्थांमध्ये वापरली जाते. त्रिफळा खाल्ल्यामुळे पोट आणि आतडे स्वच्छ होऊन पचनक्रिया सुधारते. जेवलेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. गॅस आणि ॲसिडीटी इत्यादी रोजच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात त्रिफळाचे सेवन करावे.

हे देखील वाचा: लॅपटॉप, मोबाईल वापरून डोळे दुखतायत? मग नियमित करा ही योगासने, डोळ्यांच्या त्रासापासून मिळेल सुटका

त्रिफळाचा वापर कसा करावा:

बाजारामध्ये त्रिफळा सहज उपलब्ध होतात. त्रिफळा एक दिवस उन्हामध्ये सुकवून त्यानंतर त्यांची बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर किंवा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून प्या. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारून शरीरालासुद्धा अनेक फायदे होतील. हे चूर्ण नियमित खाल्ल्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होऊन तुम्हाला बरे वाटेल.

Web Title: Eat triphala churna regularly will help you to rid of constipation hemorrhoids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
4

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.