Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या

Shani Temple : महाराष्ट्रात शनिदेवाचे सर्वात मोठे मंदिर वसले आहे. इथे भाविक अनेक समस्या दूर करण्यासाठी विशेष पूजा करतात. बऱ्याच काळापासून इथे लोकांच्या घराला दरवाजे नसायचे कारण भाविकांचा असा विश्वास होता की शनिदेव त्यांच्या घराचे रक्षण करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 08:13 AM
महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या

महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्रद्धा आणि अनोख्या परंपरांमुळे देशभर चर्चेत असते.
  • येथे भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात आणि विशेष पूजाही केली जाते.
  • या ठिकाणाशी संबंधित काही परंपरा आणि श्रद्धा आजही लोकांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय ठरतात.
शनि देवता हिंदू धर्मातील प्रमुख देवी-देवतांपैकी एक आहेत. देशात त्यांची अनेक मंदिरे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात शनि देवाचे सर्वात मोठे मंदिर असल्याचे म्हटले जाते. तुम्हालाही शनि देवाची पूजा-अर्चा करायची असल्यास तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. आम्ही बोलत आहोत महाराष्ट्राच्या शनिशिंगणापुरया ठिकाणाबद्दल… हे मंदिर श्रद्धा आणि आस्थेसाठी देशभर प्रसिद्ध आहे. इथे शनिदेव खुल्या आकाशाच्या खाली विराजमान आहेत आणि हिच या जागेची मोठी खासियत आहे. चला इथे कसं जायचं आणि या ठिकाणाची खासियत काय याविषयी जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

महाराष्ट्रात कुठे आहे शनिशिंगणापुर?

शनिशिंगणापुर मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात वसले आहे. ही जागा शिर्डीपासून ७० किलोमीटर लांब आहे. असं मानलं जात की, येथे स्थापित केलेली काळ्या दगडाची शिला ही भगवान शनीचे स्वयंभू रूप आहे. हेच कारण आहे की, या मंदिराला देशातील सर्वात मोठे शनिमंदिर मानले जाते. इथे शनिवारी किंवा शनि जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

मंदिराची खासियत काय आहे?

शनिशिंगणापुर येथील हे मंदिर फक्त परंपरेसाठीच नाही तर मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे भगवान शनि गर्भागृहात नाही तर खुल्या आकाशाखाली विराजमान आहेत. मोठ्या काळापर्यंत या गावातील लोकांच्या घरात दरवाजे देखील नव्हते. याचे प्रमुख कारण म्हणजे, लोकांचा विश्वास होता की, शनिदेव त्यांची रक्षा करतोय आणि तो नेहमीच वाईट प्रकोपापासून लोकांचे रक्षण करतो.

शनिशिंगणापुरला कसं जायचं?

जर तुम्हाला शनिशिंगणापुरला जायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग हा शिर्डी येथून जाणे आहे. तुम्ही रेल्वेने शिर्डीला पोहचू शकता ज्यानंतर टॅक्सी करुन इथे पोहचता येते. रस्ते मार्ग निवडत असाल तर तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा मुंबई-नाशिक महामार्ग वापरून पुढे शिर्डी किंवा अहमदनगर मार्गे शनी शिंगणापूरला पोहचता येते.

हॉटेलमधल्या या गोष्टींना चुकूनही फ्री समजू नका, पहिल्यांदा स्टे करत असाल तर जाणून घ्या हे नियम

दर्शनावेळी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

शनिजयंती किंवा शनिवारी इथे प्रचंड गर्दी असते ज्यामुळे गर्दी नको हवी असेल तर इतर दिवशी जा. मंदिरात मोहरीचे तेल, काळे तीळ आणि फुले वाहून पूजा केली जाते. अनेक लोक शनिदोष, साडेसाती आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी इथे विशेष पूजा देखील करतात. मंदिर परिसरता साफसफाईची विशेष काळजी घेतली जाते आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे इथे अनिवार्य मानले जाते.

Web Title: Famous shani temple in maharashtra known for unique traditions and beliefs travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • Religious Places
  • Shani
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
1

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास
2

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
3

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
4

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.