Father's Day 2025: वडिलांना खुश करा, घरी बनवा टेस्टी अँड हेल्दी Wholewheat Chocolate Chip Cookies
Father’s Day 2025 Marathi News: १५ जून रोजी देशभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी लोक आपल्या वडिलांसाठी काही स्पेशल करू पाहतात. कोणी ग्रीटिंग कार्ड देत तर कुणी वडिलांना काही गिफ्ट भेट करतं. यासोबतच तुम्ही आणखीन एक खास गोष्ट तुमच्या वडिलांसाठी भेट करू शकता. ही भेट तुमच्या वडिलांच्या स्मरणात राहील. नेहमीचे विकतचे गिफ्ट्स सोडा आणि यंदा आपल्या प्रिय वडिलांसाठी घरीच एक खास पदार्थ बनवा!
फादर्स डे म्हणजे आपल्या वडिलांसाठी प्रेम, आभार आणि गोड आठवणींनी भरलेला एक खास दिवस. या खास दिवशी त्यांना काहीतरी गोड, आरोग्यदायी आणि घरच्या घरी बनवलेलं द्यायचं असेल, तर होल व्हीट चॉकलेट चिप कुकीज ही एक उत्तम आणि स्वादिष्ट निवड आहे! गव्हाच्या पीठामुळे कुकीज अधिक हेल्दी होतात आणि चॉकलेट चिप्समुळे त्या प्रत्येक बाइटमध्ये गोडसर आनंद भरलेला असतो. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
Father’s Day 2025: आपल्या वडिलांसाठी काही खास करा, घरी बनवा सोपा आणि टेस्टी रवा केक
कृती