
वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा खमंग कुरकुरीत वडे, लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच कांदापोहे बनवले जातात. पण नेहमी नेहमी कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही वाटीभर पोह्यांचा वापर करून कुरकुरीत वडे बनवू शकता. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. पोहे सहज पचन होतात. लहान मुलांना बऱ्याचदा डब्यात काय खायला द्यावे सुचत नाही. पोह्यांचे वडे लहान मुलांनाखूप जास्त आवडतील. वडे तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. संध्याकाळी स्नॅक्स सुद्धा तुम्ही पोह्यांचे वडे खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कुरकुरीत वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक, नोट करून घ्या रेसिपी