Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत केस गळून पातळ झाले आहेत?मग २ चमचे मेथी दाण्यांचा ‘असा’ करा वापर

केसांच्या घनदाट वाढीसाठी अनेक महिला बाजारात मिळणारी महागडी उतपादने वापरतात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. अशावेळी पुन्हा कोणतेतरी नवीन प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल युक्त गोष्टी वापरण्यावेजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे केसांची वाढ भरभर होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2024 | 02:43 PM
केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे गुणकारी

केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे गुणकारी

Follow Us
Follow Us:

वातावरणातील बदलांचा परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवर खाज येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागल्यानंतर केसांची वाढ थांबून जाते. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी आहारासोबतच केसांची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. केसांच्या घनदाट वाढीसाठी अनेक महिला बाजारात मिळणारी महागडी उतपादने वापरतात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. अशावेळी पुन्हा कोणतेतरी नवीन प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल युक्त गोष्टी वापरण्यावेजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे केसांची वाढ भरभर होते.

केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे प्रभावी आहेत. केसांच्या वाढीसाठी प्रामुख्याने घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. मेथी दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण मोत्याच्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चाल अंतर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: वयाच्या चाळीशीमध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायत? मग करा ‘या’ लाल तेलाचा वापर, त्वचा दिसेल तरुण

अशा पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर:

साहित्य:

  • मेथी दाणे
  • कढीपत्ता
  • कोरफड जेल
  • पाणी

कृती:

  • सर्वप्रथम एका टोपात पाणी घेऊन पाण्याला उकळी काढून घ्या.
  • पाणी उकळल्यानंतर त्यात कोरफड जेल, मेथीचे दाणे आणि कढीपत्ता टाकून २० मिनिटं शिजण्यासाठी ठेवा.
  • मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर गाळून त्यातील पाणी पूर्णपणे थंड करून घ्या.
  • थंड झालेले मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावा.
  • ३० मिनिटं ठेवून झाल्यानंतर शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: दिवसातून किती वेळा Pads बदलावे?

कढीपत्त्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन बी2 आढळून येते. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. अनेकदा पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यास तुम्ही कढीपत्याच्या पानांचे सेवन करू शकता.केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता अतिशय प्रभावी आहे.

 

Web Title: Fenugreek seeds are beneficial for hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी
1

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी
2

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
3

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो
4

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.