Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत चहा कॉफी पिऊन शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कधीच होणार नाही ॲसिडिटी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ वाढण्याची शक्यता असते. ही जळजळ वाढू नये, म्हणून योग्य पद्धत फॉलो करून चहा कॉफीचे सेवन करावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2025 | 11:58 AM
सतत चहा कॉफी पिऊन शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

सतत चहा कॉफी पिऊन शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जगभरात सर्वच चहाप्रेमी आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन होते. तर काहींना दिवसभरात अनेकवेळा चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्यानंतर खूप फ्रेश वाटते. पण सतत चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. चहा कॉफी बनवताना दुधाचा वापर केला जातो. पण दुधाचा चहा प्यायल्यामुळे शरीरात जळजळ किंवा ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. चहा कॉफीमध्ये जास्त प्रमाणात केफिन असते, जे आरोग्यसाठी फायदेशीर नाही. सतत चहाचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे दिवसभरातून एकदा किंवा दोनदाच चहा प्यावा. चहा कॉफीच्या सेवनामुळे छातीत जळजळ आणि अ‍ॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहा कॉफी प्यायल्यानंतर शरीरात जळजळ वाढू नये म्हणून कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वयात महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत ‘ही’ विटामिन, थकवा कमजोरी होईल कायमची नष्ट

चहा प्यायल्यानंतर का होते अ‍ॅसिडिटी?

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सतत चहाचे सेवन करू नये. याशिवाय शरीरात अपचन, उलट्या, मळमळ किंवा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी दूध किंवा इतर पेयांचे सेवन करावे. मिल्कशेक प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि संपूर्ण दिवस आनंद उत्साहात जातो.

चहा पिण्याची योग्य पद्धत:

चुकीच्या पद्धतीने चहा प्यायल्यास अ‍ॅसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. सतत चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ वाढू लागते. यामध्ये असलेल्या टॅनिनमुळे गट लानिंगचं नुकसान होऊ लागते. ज्यामुळे पोटातील आतडयांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. अ‍ॅसिडिटी किंवा छातीत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पेयांचे किंवा नारळ पाण्याचे सेवन करावे. चहासोबत कधीच चटपटीत पदार्थांचे सेवन करू नये. मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचू लागते. यामध्ये असलेले मसालेदार घटक आणि दूध शरीरात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे चहा पिताना कधीही चिप्स किंवा तिखट पदार्थ खाऊ नये.

ग्रीन टी, ब्लॅक टी नाही…रोज सुरू करा Blue Tea चे सेवन; कॉन्सरपासून कॉलेस्ट्रॉलपर्यंत सर्व आजारांपासून होईल सुटका

गर्मीच्या दिवसांमध्ये सतत चहा कॉफीच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात अनेक बदल दिसून येतात. वाढत्या उष्णतेमुळे पोटात गर्मी वाढते आणि सतत जळजळ किंवा ऍसिडिटी वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूमध्ये जास्त चहाचे सेवन करू नये. त्यामुळे नियमित कमीत कमी चहा प्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these simple tips to reduce inflammation in the body by drinking tea and coffee regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • acidity
  • home remedies
  • Milk tea

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
1

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
2

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
3

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक
4

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.