Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट

सकाळच्या नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर बुर्जी टोस्ट नक्कीच बनवून पाहावे. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 11, 2026 | 08:00 AM
रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट

रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट

Follow Us
Follow Us:

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कायमच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी मुलं विकतचे पदार्थ खाण्याचा खूप हट्ट करतात. त्यामुळे मुलांना घरच्या घरी नवनवीन पदार्थ बनवून खाण्यास द्यावेत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच पनीरपासून बनवलेले टेस्टी पदार्थ आवडीने खातात. त्यामुळे झटपट तुम्ही पनीर बुर्जी टोस्ट बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पनीर शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पनीर बुर्जी टोस्ट लहान मुलांच्या डब्यात किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. सकाळच्या वेळी उपाशी पोटी बाहेर पडून जाण्याऐवजी पोटभर नाश्ता करून नंतरच बाहेर जावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • ब्रेड
  • कांदा
  • टोमॅटो
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • तेल
  • चीज
  • कोथिंबीर
Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’

कृती:

  • चटपटीत पनीर बुर्जी टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, थंड पनीर काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर किसून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि मंद आचेवर शिजवून घ्या.
  • कांदा, टोमटो शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेले पनीर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि कोथिंबीर घाला.
  • तयार केलेली पनीर बुर्जी थंड झाल्यानंतर ब्रेडवर एकसमान पसरवा आणि वरून तुमच्या आवडीनुसार किसून घेतलेले चीज घाला.
  • तवा गरम करून त्यावर तयार केलेले टोस्ट ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चटपटीत पनीर बुर्जी टोस्ट.

Web Title: Food recipe how to make paneer bhurji toast at home breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • food recipe

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.