Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रव्यापासून बनवा चविष्ट आणि पौष्टिक टिक्की, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक आणि चविष्ट अशा रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला रवा आणि पोह्यापासून स्वादिष्ट अशी टिक्की कशी तयार करायची याची एक हटके रेसिपी शेअर करत आहोत. ही एक झटपट रेसिपी आहे, त्यामुळे सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही रेसिपी बनवण्याचा विचार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2024 | 02:17 PM
रव्यापासून बनवा चविष्ट आणि पौष्टिक टिक्की, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

रव्यापासून बनवा चविष्ट आणि पौष्टिक टिक्की, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरत असतो. सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे दिवसभर आपल्या शरीरात एनर्जी कायम राहते आणि काम करण्यासाठी आपल्या शरीरात उत्साह राहतो. आता सकाळचा नाश्ता म्हटलं की गृहिणींना काय करावे ते सुचत नाही अशात काही पौष्टिक बनवायचे म्हटले की घरातील लहान मुले त्या पदार्थाकडे तोंड लावायला बघत नाही.

अशात गृहिणी नेहमीच पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपीच्या शोधात असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी चवीला तर छान लागतेच मात्र आरोग्यासाठीही ही फायद्याची ठरते. तसेच ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या रेसिपीचा विचार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – विसर्जनावेळी बाप्पासाठी बनवा नट्स चॉकलेट मोदक, बाप्पासोबत लहान मुलेही होतील खुश

साहित्य

  • पोहे 1 वाटी
  • रवा 1/2 कप
  • दही 1/2 कप
  • चिली फ्लेक्स 1/2 टीस्पून
  • ओरेगॅनो 1/2 टीस्पून
  • मोहरी 1/2 टीस्पून
  • तीळ 1 टीस्पून
  • हिंग 1 चिमूटभर
  • कोथिंबीर 2 चमचे
  • चवीनुसार मीठ
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी घरी बनवा पारंपरिक सातूचे लाडू

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एक काप पोहे आणि अर्धी वाटी रवा वेगवगेळे भिजत ठेवा
  • रवा भिजला की मग यात दही टाका आणि मिक्स करा आणि झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवून द्या
  • आता भिजवलेल्या पोह्यातील पाणी वेगळे करा
  • रव्याच्या मिश्रणात पोहे घालून मिक्स करा
  • आता चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं एकजीव करून घ्या
  • आता हातावर तेल लावून तयार मिश्रणाची टिक्की तयार करून घ्या
  • यानंतर यांना वाफवण्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवा आणि यावर जाळीदार प्लेट ठेवा
  • मग यावर तयार टिक्की ठेवून 15-20 मिनिटे छान वाफवून घ्या
  • यानंतर एका कढईत एक चमचा तेल घालून त्यात हिंग, मोहरी, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या
  • मग यात तयार टिक्की मिसळून घ्या आणि गॅस बंद करा
  • तयार टिक्की पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही टिक्की शॅलो फ्रायदेखील करू शकता

Web Title: A breakfast recipe make delicious and nutritious tikkis from semolina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 02:17 PM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी
1

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी
2

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
3

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
4

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.