Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? मग आजीच्या बटव्यातील या खास काढ्याची रेसिपी जाणून घ्या

बदलत्या वातावरणानुसार आजार देखील बदलत आहेत. सध्याच्या या थंडाव्यामुळे अनेकजण सर्दी-खोकल्याने ग्रासलेले आहेत. अशात तुम्हीही या त्रासाने ग्रस्त असाल तर तुम्ही घरीच गरमा गरम काढा तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2024 | 11:37 AM
सर्दी-खोकल्याने हैराण झालात? मग आजीच्या बटव्यातील या खास काढ्याची रेसिपी जाणून घ्या

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? मग आजीच्या बटव्यातील या खास काढ्याची रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

जसजसे ऋतू बदलतात तसतसे आजार देखील बदलू लागतात. बदलत्या ऋतूनुसार लहान-सहान आजार होणे साहजिक आहे. सध्या मॉन्सून सुरु आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीचे आपला गारवा दाखवायला सुरुवात केली आहे. अशात अनेकजण आता कोल्ड म्हणजेच सर्दी-खोकल्याच्या त्रासाने ग्रस्त आहेत. हा एक सामान्य आजार असला तरी अधिककाळ हा न गेल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असतो . बऱ्याचदा सर्दीमुळे डोकं दुखणं, ताप असे आजार देखील सोबत येत असतात, त्यामुळे वेळीच यावर उपचार करणे गरजेचे आहे.

मात्र बऱ्याचदा वैदकीय उपचार घेऊनही हे आजार दूर होत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला असा एक पारंपरिक जुना काढा सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने अगदी सहज काही दिवसांतच तुम्ही सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून मुक्तता मिळवू शकता. औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या काही घरगुती पदार्थांपासून आपण हा काढा तयार करणार आहोत. या ऋतूत या काढ्याने सेवन तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 2-3लवंग
  • 3-4 काळी मिरी
  • 1/2 टीस्पून कच्ची हळद किसून
  • 1/2 टीस्पून किसलेले आले
  • 1 टीस्पून मध
  • 4 कप पाणी

कृती

  • काढा तयार करण्यासाठी सर्वप्रथम मध सोडल्यास सर्व साहित्य जसे की लवंग, काळी मिरी, कच्ची हळद, आले खलबत्त्यात कुटून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा
  • यानंतर यात कुटलेले सर्व साहित्य टाकून 10-15 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या
  • नंतर यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि छान उकळी येऊ द्या
  • हा काढा साधारण 10 मिनिटे उकळवून घ्या
  • यानंतर गॅस बंद करा आणि तयार काढा एका ग्लासात काढून घ्या
  • मग यात मध घालून मिक्स करा आणि ताबडतोब पिण्यासाठी सर्व्ह करा
  • हा काढा शक्यतो गरम गरमच प्यावा

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काढा पिण्याचे फायदे:

  • काढा शरीरासाठी फायदेशीर असतो, यामुळे घशाचे विकार कमी होण्यास मदत मिळते
  • शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याची मदत होत असते
  • स्थूलपणाची समस्या असणाऱ्यांसाठी काढ्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते
  • काढ्याचे सेवन रेस्पिरेटरी सिस्टम ठीक करण्यासाठी खूप चांगले मानले जाते
  • गरम काढा प्यायल्यानं चरबीचं प्रमाण घटतं
  • नियमितपणे काढ्याचे सेवन करून अनेक रोगांना दूर ठेवता येते

Web Title: Cold cough fever problem know the effective kadha recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी
1

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!
2

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!
3

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
4

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.