सकाळचा नाश्ता हा कधीही चुकवू नये. नाश्ता आपल्याला पूर्ण दिवस काम करण्यासाठी ऊर्जा प्रदान करत असतो. बऱ्याचदा डॉक्टरांकडूनही सकाळचा नाश्ता आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. अशात आपण कधीही सकाळचा नाश्ता मिस करू नये. आता नाश्ता म्हटलं की, बऱ्याचदा तेच तेच नाश्त्याचे पदार्थ आठवू लागतात जसे की पोहे, उपमा! मात्र तुम्हाला जर तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी चविष्ट अशा नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.
सध्या अनेक लोक पौष्टिक पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. मात्र बऱ्याचदा हे पौष्टिक पदार्थ चवीला मात्र तितकेसे चांगले लागत नाही. अशात आम्ही तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आलो आहोत चवीबरोबरच तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरेल. तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडत असतील तर ही रेसिपी तुमच्या आवडीची ठरेल. आज आम्ही तुमच्यासोबत मेदुवड्याची रेसिपी शेअर करत आहोत. मेदुवडा मुख्यतः उडदाच्या डाळीपासून तयार केला जातो मात्र आम्ही तुम्हाला रव्यापासून झटपट असा मेदुवडा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडेल. सकाळच्या धावपळीत ही तुमच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती