भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग यापासून बनवा कुरकुरीत पुरी; फार सोपी आहे रेसिपी
काही भाज्या या अशा असतात, ज्या आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असल्या तरी त्यांची चव आपल्याा काही केल्या आवडत नाही. यापैकीच एक म्हणजे, भोपळा. भोपळा ही एका आरोग्यदायी भाजी आहे, यामध्ये अनेक असे पोषक घटक आहेत जे आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. मात्र तरीही भोपळ्याची भाजी काही लोकांना तितकीशी आवडत नाही. ही भाजी पाहताच लोक ती खाण्यासाठी टाळाटाळ करु लागतात. तुम्ही जर असे करत असाल आणि भोपळा ही तुमची नावडती भाजी असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी भोपळ्याची एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी
भोपळा नावडीची भाजी असली तरी यापासून बनवलेली कुरकुरीत पुरी मात्र तुमचे मन जिंकेल. भोपळ्याची ही पुरी फार झटपट तयार होते आणि चवीलाही ती फार अप्रतिम लागते. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीसह या पुरीची मजा लुटू शकता. चला तर मग भोपळ्याच्या पुरीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य
कृती