१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप
सकाळच्या नाशत्यात केळ्यांचे सेवन केले जाताे. केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमसह अनेक घटक आढळून येताात. पिकलेलाी केळी आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. कच्चा केळ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कच्चा केळ्यांची भाजी, काप, वेफर्स, आईस क्रीम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.मात्र आज आम्ही तुम्हाला केळ्यांचे चटकदार काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळीमध्ये पोटॅशियम, लोह, जस्त इत्यादी अनेक घटक आढळून येतात. जेवणाच्या ताटात जर केळ्यांचे चटकदार काप असतील तर जेवणात चार घास जास्त जातील. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी वेळ आणि कमी साहित्य लागेल. कच्च्या केळ्यांची भाजी सगळ्यांचं आवडते. चला तर जाणून घेऊया कच्च्या केळ्यांचे काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश