• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Easy And Tasty Oil Free Breakfast Recipes

तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हे नाश्त्याचे प्रकार, चवीबरोबरच आरोग्यासाठीही ठरेल फायदेशीर!

हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तेलाशिवाय तयार होणाऱ्या या पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी वाचा. या रेसिपी तुम्ही एकही थेंब तेल नमः वापरता तयार करू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2024 | 10:02 AM
तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हे नाश्त्याचे प्रकार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आपल्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत असत. सध्याच्या धावपळीच्या जगात लोक भरपूर प्रमाणत जंक फूडचे सेवन करतात आणि परिणामी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच आता लोक निरोगी जीवनशैलीकडे वळत आहेत. एकीकडे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच आजारांचे हे वाढते प्रमाण बघता अनेकजण आता हेल्दी ब्रेकफास्टकडे वळत आहेत.

सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा कारण हा आपल्याला संपूर्ण दिवस काम करण्यासाठी पोषण देत असत. तसेच अनेकांचा आता तेलाशिवाय टेस्टी पदार्थ बनवण्याचा ट्रेंड फार जोरात सुरू आहे. यानुसार आता तुम्ही तेलाचा एक थेंबही न वापरता टेस्टी नाश्ता बनवू शकता. एकीकडे कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण आणि दुसरीकडे हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. हेल्दी किंवा बिना तेलाचा नाश्ता ही आजकाल अनेकांची पहिली पसंती बनत चालले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 3 नाश्त्याबद्दल सांगणार आहोत जे बनवण्यासाठी तेलाचा एक थेंबही लागणार नाही.

हेदेखील वाचा – जगातील सर्वात महागडं चॉकलेट! आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, जाणून घ्या किंमत

ओट्स उपमा

Proso Millet Uppuma, a nutritious South Indian dish Savor the wholesome goodness of Proso Millet Uppuma, a nutritious South Indian dish. Perfectly spiced, textured, and visually appealing. Ideal for health-conscious food enthusiasts oats upma stock pictures, royalty-free photos & images

  • तेल नसलेल्या ब्रेकफास्टमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य तर सुधारतेच, पण ते लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते. अशा परिस्थितीत
  • तुम्ही ओट्सचा उपमा बनवून खाऊ शकता. यासाठी गरम पाण्यात ओट्स टाकून त्यात कांदा आणि टोमॅटोसह तुमच्या आवडत्या भाज्या घालाव्या लागतील
  • यानंतर 5-10 मिनिटे शिजल्यावर त्यात तिखट, हळद आणि मीठ इ. घालून अजून थोडा वेळ शिजवा. तेलाशिवाय
  • बनवलेला हा ओट्स उपमा तुमच्या जिभेला नक्कीच छान लागेल.

पनीर कॉर्न सॅलड

Tangy mix veg with Indian Cottage Cheese Paneer Potato, Paneer, Capsicum, Carrot and more paneer salad  stock pictures, royalty-free photos & images
  • तुम्हला हेल्दी आणि चविष्ट असे काही खायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे
  • यासाठी सर्वप्रथम एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यावर पनीरचे तुकडे छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करा
  • त्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कॉर्न घालून मिक्स करा
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि मीठ घालू शकता
  • शेवटी, चाट मसाला, काळी मिरी आणि लिंबाचा रस घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

बटाटा पोळी

Image of metal tray with aloo paratha pile topped with red onion rings and sprinkle of chopped chives, savoury flatbread stuffed with mashed garam masala potatoes, bowls of chutney, pickle dip and raita (yoghurt), yellow background, focus on foreground Stock photo showing a close-up view of aloo paratha pile on a metal, dimpled tray with dishes of tasty chutney, pickle dip and raita (yoghurt based sauce), terracotta pots. Savoury flatbreads with garam masala potato filling, a popular breakfast in India. paratha stock pictures, royalty-free photos & images
  • पोळी खायला फार आवडत असेल तर हा नाश्ता एक तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल
  • यासाठी सर्वप्रथम बटाटा उकडून त्याला मॅश करून घ्या
  • आता यात तुमच्या आवडीचे मसाले टाकून एक छान स्टफिंग तयार करा
  • यानंतर कणिक मळून घ्या
  • आता तयार स्टफिंग यात घालून पोळी लाटून, मग छान खरपूस भाजून घ्या
  • दहीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

ओट्स उपमा

  • हेल्दी नाश्त्यामध्ये ओट्सचा मुख्यता समावेश हा होतोच, लठ्ठपणा कमी करण्यासाठी याची फार मदत होत असते
  • हा पदार्थ बनवण्यासाठी गरम पाण्यात ओट्स टाकून त्यात कांदा आणि टोमॅटो आणि तुमच्या आवडत्या भाज्या टाका
  • यानंतर 5-10 मिनिटे शिजवल्यानंतर यात तिखट, हळद आणि मीठ इ. मसाले घालून शिजवून घ्या
  • तेलाशिवाय बनवलेला हा पौष्टिक उपमा चवीला फार अप्रतिम लागतो
 
Web Title: Easy and tasty oil free breakfast recipes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 09:59 AM

Topics:  

  • healthy recipe

संबंधित बातम्या

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक
1

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.