• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Food Weight Loss 6 Things Banana Yogurt Rice Egg Almonds Tips And Tricks

तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे आहे का? जाणून घ्या या 6 टिप्स

वजन न वाढण्यामागे खाण्याच्या सवयीदेखील एक कारण आहे. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे देखील वजन कमी होऊ शकते. तुम्हालाही वजन वाढवायचे असेल तर या गोष्टींचे सेवन करून तुम्ही वजन कमी आणि वाढवू शकता.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 29, 2024 | 10:32 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वजन न वाढण्यामागे खाण्याच्या सवयीदेखील एक कारण आहे. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे देखील वजन कमी होऊ शकते. वजन वाढवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा.

लठ्ठपणा ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आजकाल अनेकांना बारीक होण्याचा त्रास होतो. काही लोकांची शरीरयष्टी इतकी पातळ असते की त्यांना अनेकवेळा चेष्टेचे पात्र बनावे लागते. तुमच्या शरीराकडे पाहूनही लोक त्याची चेष्टा करत असतील तर नाराज होऊ नका. वास्तविक, सर्वात आधी तुमचे वजन न वाढण्यामागचे कारण काय आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक लोकांमध्ये आनुवंशिकता हेदेखील एक कारण असू शकते. वजन न वाढण्यामागे खाण्याच्या सवयीदेखील एक कारण आहे. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे देखील वजन कमी होऊ शकते. तुम्हालाही वजन वाढवायचे असेल तर या गोष्टींचे सेवन करून तुम्ही वजन कमी आणि वाढवू शकता.

वजन कसे वाढवायचे

1 केळं

केळी हे पौष्टिकतेने समृद्ध मानले जाते. केळीमध्ये असलेले गुणधर्म वजन वाढवण्यास मदत करतात. वजन वाढवण्यासाठी दुधासोबत केळी खाऊ शकता.

2 मांसाहार

जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुमच्या आहारात मटणाचा समावेश करून तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता. कारण त्यामध्ये भरपूर चरबी आढळते.

3 अंड

अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकता.

4 बदाम

बदाम हे असेच एक ड्रायफ्रूट आहे जे भरपूर पौष्टिक मानले जाते. वजन वाढवण्यासाठी तुम्ही बदाम आणि दुधाचे सेवन करू शकता.

5 दही

दह्यामध्ये कॅलरीज, फॅट आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय दही कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहे. वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दही समाविष्ट करू शकता.

6 तांदूळ

भातामध्ये कॅलरीज आढळतात. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात भाताचा समावेश करू शकता.

Web Title: Food weight loss 6 things banana yogurt rice egg almonds tips and tricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 10:32 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एएमएआयचा अध्यक्षपदी आदित्य ए. श्रीराम तर प्रशांत जे. महाले यांची उपाध्यक्षपदी निवड

एएमएआयचा अध्यक्षपदी आदित्य ए. श्रीराम तर प्रशांत जे. महाले यांची उपाध्यक्षपदी निवड

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

BCCI झुबीन गर्ग यांना संगीतमय श्रद्धांजली वाहणार! विश्वचषक उद्घाटन समारंभात पार पडेल विशेष सादरीकरण 

BCCI झुबीन गर्ग यांना संगीतमय श्रद्धांजली वाहणार! विश्वचषक उद्घाटन समारंभात पार पडेल विशेष सादरीकरण 

पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS

पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS

IIT पदवीधर झाला IPS ! ३५ लाखांच्या नोकरीला सोडून देशसेवेसाठी पात्र केली स्पर्धा परीक्षा

IIT पदवीधर झाला IPS ! ३५ लाखांच्या नोकरीला सोडून देशसेवेसाठी पात्र केली स्पर्धा परीक्षा

Russia Ukraine: रशियाचे युक्रेनमध्ये तांडव, 500 ड्रोन आणि 40 मिसाइलनी ‘या’ शहराचे केले भग्नावशेषांमध्ये रूपांतर; पहा भयावह VIDEO

Russia Ukraine: रशियाचे युक्रेनमध्ये तांडव, 500 ड्रोन आणि 40 मिसाइलनी ‘या’ शहराचे केले भग्नावशेषांमध्ये रूपांतर; पहा भयावह VIDEO

IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…

IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.