Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी

लवकरच बाप्पा आपल्या नगरीत अवतरणार आहेत. बाप्पाचे आगमन होताच त्याला मोदकांचा प्रसाद दाखवण्याची आपल्यात प्रथा आहे. बदलत्या काळानुसार मोदकाचे प्रकारदेखील बदलले, मात्र तुम्ही कधी मूगडाळीपासून पौष्टिक मोदक तयार केला आहे का? नाही तर मग एकदा ही हटके रेसिपी नक्की ट्राय करून पहा. हटके मोदकाची ही रेसिपी बाप्पाच्या नैवेद्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2024 | 11:16 AM
Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी

Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 सप्टेंबर रोजी बाप्पा सर्वांच्या भेटीला येणार आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता सर्वांना लागली असून आता सर्वत्र त्याच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. या दिवसांत खरा मान हा उकडीच्या मोदकांचा असतो. असे म्हणतात की, बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेत. त्यामळे बाप्पासाठी या दिवसांत उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो.

सध्या मोदकाचे अनेक प्रकारे आले आहेत जसे की, नारळाचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक मात्र आज आम्ही तुम्हाला एका हटके मोदकांची रेसिपी सांगत आहोत. आज आम्ही तुमच्यासोबत मूगडाळीच्या पौष्टिक मोदकांची रेसिपी शेअर करत आहोत. हे मोदक चवीला तर अप्रतिम असतातच शिवाय फार कमी वेळेत हे बनून तयार होतात. या गणेश चतुर्थीला काही नवीन करायचे पाहिजे असल्यास ही अनोखी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पहा.

हेदेखील वाचा – शुगर फ्री मिठाई हवी आहे? मग यंदाच्या गणपती उत्सवासात बनवा अंजीर बर्फी

साहित्य

  • 4 कप तांदळाचे पीठ
  • 3 कप मूग डाळ
  • 60 ग्रॅम गूळ
  • 2 चमचा वेलची पूड
  • 4 मोठे चमचे पिठी साखर
  • 2 कप दूध
  • चिमूटभर मीठ

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या मेजवानीत करा केसर भाताचा समावेश, आजच रेसिपी जाणून घ्या

कृती

  • मूगडाळीचे पौष्टिक मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यात पाणी टाका
  • मग यात गूळ टाकून मध्यम आचेवर पाच मिनिटांपर्यंत शिजू द्या
  • गूळ जेव्हा नीट पाण्यामध्ये विरघळळा जाईल तेव्हा यात दूध आणि वेलीची पूड घाला आणि मध्यम आचेवर पाच
  • मिनिटांपर्यंत शिजवत ठेवा
  • आता यामध्ये मूग डाळ आणि एक कप पाणी मिक्स करा आणि मंद आचेवर डाळ व्यवस्थित शिजू द्या
  • डाळ नीट शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि हे तयार मिश्रण थंड होऊ द्या
  • दुसरीकडे एका भांड्यामध्ये तांदळाच्या पीठामध्ये साखर, मीठ आणि गरम पाणी घालून पीठ मळून घ्या
  • आता तयार पिठाचे गोळे करा आणि याच्या पुऱ्या लाटून घ्या
  • मग तयार डाळीची स्टफिंग यात भरून याचा मोदक तयार करून घ्या
  • आता इडलीपात्रात हे मोदक एक एक ठेवा आणि 20-25 यांना छान वाफवून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे गोड मूगडाळीचे मोदक तयार होतील
  • या मोदकांचा नैवद्य बाप्पाला दाखवायला विसरू नका

Web Title: Ganesh chaturthi 2024 instant recipe of nutritious mung bean modak for bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:16 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी
1

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग, या राशींचे लोक होतील श्रीमंत
2

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग, या राशींचे लोक होतील श्रीमंत

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला खिरीचा नैवेद्य का दाखवतात? काय आहे यामागील धार्मिक परंपरा
3

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला खिरीचा नैवेद्य का दाखवतात? काय आहे यामागील धार्मिक परंपरा

Papankusha Ekadashi 2026: भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय, जाणून घ्या पूजेचे नियम
4

Papankusha Ekadashi 2026: भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय, जाणून घ्या पूजेचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.