यंदाच्या गणपती उत्सवासात बनवा अंजीर बर्फी
गणपती उत्सवासात बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. मिठाई, बर्फी, खीर, बासुंदी इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. पण ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असतो अशांना उत्सव काळात किंवा इतर वेळी गोड पदार्थांचे सेवन करता येत नाही. कारण बाजारात मिळणाऱ्या इतर वेळी घरी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने आरोग्य बिघडून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शुगर फ्री मिठाईमधील अंजीर बर्फी हा पदार्थ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
अंजीरचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अंजीरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. अंजीरमध्ये प्रीबायोटिक, फायबर इत्यादी गुणधर्म असतात, जे खाल्ल्याने आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंजीर पासून बनवलेली बर्फी तुम्ही कधीही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया अंजीर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: गणेश चतुर्थीनिमित्त कमीत कमी साहित्यामध्ये बनवा उपवासाचे मोदक, वाचा सोपी रेसिपी