गणेश चतुर्थी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नेहमीप्रमाणे बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर झाले असून आता स्वागताच्या तयारींना सुरुवात झाली आहे. बाप्पाचे आगमन झाले की सर्वप्रथम पूजा-अर्चा आणि नैवेद्याच्या तयारींना सुरुवात होते. याच पार्शवभूमीवर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
बाप्पाच्या मेजवानीत अनेक पदार्थांचा समावेश होतो. यात तुम्ही केसर भाताचा समावेश करू शकता. हा गोड केसर भात बाप्पाच्या मेजवानीची रंगात वाढवेल. तसेच याची चव इतकी छान असते की आम्हाला खात्री आहे तुम्ही एकद हा बनवला तर पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाही. हा भात चवीला फार अप्रतिम लागतो तसेच कमी साहित्यापासून तयार केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच फार आवडेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात बाप्पाचे स्वागत करा गोड पदार्थांनी, झटपट बनवा बेसन बर्फी







