रात्रीच्या शिळ्या चपातीपासून तयार करा कुरकुरीत चायनीज भेळ, जाणून घ्या रेसिपी
लहान असो वा मोठे चायनीज भेळ एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते. हा इंडो चायनीजचा एक प्रकार आहे. कुरकुरीत शेव, भाज्या आणि शेजवान चटणीचा वापर करून हा पदार्थ बनवला जातो. लहान मुलांना ही चायनीज भेळ फार आवडते मात्र याचे नियमित सेवन लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
बऱ्याचदा आपल्या घरात रात्रीची चपाती शिल्लक राहते. मग या उरलेल्या चपातीच आता काय करावं असा प्रश्न बहुतेक गृहिणींना पडत असतो अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून कुरकुरीत आणि चटपटीत अशी स्ट्रीट स्टाइल चायनीज भेळ तयार करू शकता. याच्या मदतीने तुम्ही आरोग्यासोबतच लहान मुलांच्या आवडीला देखील जपू शकता. मुख्य म्हणजे ही भेळ अवघ्या काही मिनिटांत झटपट आणि मुबलक साहित्यापासून तयार होते. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – सर्व भाज्यांवर भारी पडेल हे आलं-लसूण-मिरचीचं लोणचं! लगेच रेसिपी नोट करा
साहित्य
हेदेखील वाचा – व्हेज कटलेट तर बऱ्याचदा खाल्ले असेल पण कधी अंड्याचे कटलेट खाल्ले आहे का? जाणून घ्या रेसिपी
कृती