नाश्ता म्हटला की, तेच तेच पदार्थ आठवू लागतात . जसे की, पोहे, उपमा, इडली, डोसा मात्र आज आम्ही तुमच्यासाठी नाश्त्यासाठीचा एक अनोखा पदार्थ घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे एग कटलेट म्हणजेच अंड्याचे कटलेट. तुम्ही आजवर व्हेज कटलेट, चिकन कटलेट असे बरेच प्रकारचे कटलेट खाल्ले असतील मात्र आम्हाला खात्री आहे की, तुम्ही हे अंड्याचे कटलेट कधी खाल्ले नसावे.
चवीला हे कटलेट फार अप्रतिम लागते आणि फार कमी वेळेत बनून तयार देखील होते. नाश्त्यासाठी जर तुम्ही एक हटके आणि चवदार अशी रेसिपी शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विकेंडसाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. हे कटलेट आपण स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या काही निवडक साहित्यापासून तयार करणार आहोत. सकाळच्या कामाच्या गडबडीत ही रेसिपी झटपट तयार होईल. याची चव तुम्हाला हे कटलेट पुन्हा पुन्हा बनवण्यास प्रवृत्त करेल. चला तर अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी
साहित्य
हेदेखील वाचा – अवघ्या काही मिनिटांतच बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी
कृती