हिवाळ्यात, लोक बाजरीची भाकरी, मक्याची भाकर, हिरव्या भाज्या आणि इतर अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खातात. या सागात घरगुती लोणी आणि ताक किंवा लस्सी सोबत लसूण आले आणि मिरचीचे लोणचे असेल तर या पदार्थाची चव मोठ्या डिशेसला फिके पाडू शकते. तुम्ही आतापर्यंत कैरीच, लिंबाचं अशा अनेक प्रकारच्या लोणच्याचा आस्वाद घेतला असेल मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका लोणच्याविषयी सांगत आहोत जो सर्व भाज्यांवर भारी पडेल.
आज आपण आलं-लसूण-मिरचीचं लोणचं कस तयार करायचं याची एक हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. लसणाचे लोणचे हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी चांगले मानले जाते. हे लोणचे कंटाळवाणा जेवणातही चव वाढवेल. हे लोणचे चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेते त्यामुळे हिवाळ्यात याला एकदा तरी नक्कीच बनवले पाहीजे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – व्हेज कटलेट तर बऱ्याचदा खाल्ले असेल पण कधी अंड्याचे कटलेट खाल्ले आहे का? जाणून घ्या रेसिपी
साहित्य
हेदेखील वाचा – लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी
कृती