Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अस्सल गावराण चवीची झणझणीत ‘शेवभाजी’ कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

Shev Bhaji Recipe : मराठमोळ्या जेवणात शेवभाजीचा उल्लेख होतोच... झणझणीत रश्श्यात बुडालेली कुरकुरीत शेव आणि याची चव कायच सुंदर लागते. ढाबा स्टाईल अस्सल मराठमोळ्या चवीची शेवभाजी घरी देखील काही मिनिटांतच बनवता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2026 | 03:30 PM
अस्सल गावराण चवीची झणझणीत 'शेवभाजी' कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

अस्सल गावराण चवीची झणझणीत 'शेवभाजी' कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

Follow Us
Follow Us:
  • ढाबा असो वा हाॅटेल शेवभाजीचा दर्जा काही कमी होत नाही.
  • झणझणीत चवीची ही भाजी भाकरी, चपातीसोबत फारच चविष्ट लागते.
  • जेवणाला काय बनवावं ते सुचत नसल्यास शेवभाजीचा पर्याय सर्वाेत्तम ठरतो, ही भाजी झटपट तयार होते.
मराठी जेवण म्हटलं की त्यात एक खास, झणझणीत आणि घरगुती चवीचा पदार्थ हमखास असतो, तो म्हणजे शेवभाजी. कमी साहित्य, झटपट बनणारी आणि तरीही अफलातून चव देणारी ही भाजी ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वांच्या जेवणात मानाचं स्थान मिळवून आहे. कांदा-टोमॅटोच्या फोडणीत मिसळलेली मसाल्याची झणझणीत चव आणि त्यावर शेवचा कुरकुरीतपणा, ही शेवभाजीची खरी ओळख आहे. पाव, भाकरी, चपाती किंवा साध्या वरण-भातासोबतही ही भाजी तितकीच छान लागते.

पाहुण्यांसाठी पटकन तयार होणारा पदार्थ असो किंवा रोजच्या जेवणात वेगळी चव आणायची असेल, शेवभाजी हा उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होतो, ज्यामुळे घाईगडबडीच्या वेळी जेवणासाठी शेव भाजीचा पर्याय उत्तम ठरतो. चला तर मग पारंपरिक मराठमोळी शेवभाजी अगदी घरच्या घरी, सोप्या पद्धतीने कशी करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

साहित्य:

  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • कांदा – 1 मोठा (बारीक चिरलेला)
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • टोमॅटो – 2 मध्यम (बारीक चिरलेले)
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून (चवीनुसार)
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • गोडा मसाला – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • शेव – 2 कप (जाड शेव असल्यास उत्तम)
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
१० मिनिटांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मिक्स व्हेज, हॉटेलच्या भाजीपेक्षा लागेल भारी चव

कृती:

  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर जिरे घाला.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता.
  • आता आलं-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
  • त्यात टोमॅटो घालून झाकण ठेवून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
  • टोमॅटो मऊ झाले की हळद, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून नीट परतून घ्या.
  • मसाल्यावर तेल सुटू लागल्यावर थोडं पाणी घालून रस्सा उकळू द्या.
  • शेव घालून हलक्या हाताने ढवळा आणि 2–3 मिनिटे शिजू द्या.
  • वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • गरमागरम शेवभाजी भाकरी, चपाती किंवा पावासोबत सर्व्ह करा. लिंबाचा फोड दिल्यास याची चव अजून खुलून येते.

Web Title: How to make spicy and tasty shev bhaji note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
2

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.