Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान

Dal Pakwan Recipe: सिंधी खाद्यसंस्कृतीत दाल पकवान हा पदार्थ देशभर आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा पदार्थ घरी नक्की बनवून पहा. याची रेसिपी फार सोपी असून फार कमी वेळेत तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 23, 2025 | 10:43 AM
साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान

साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान

Follow Us
Close
Follow Us:

तेच तेच रोजच खाऊन बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येत असतो. तसेच काही नवीन खायची इच्छा होते पण कामाच्या व्यापात आपल्याला जास्त मेहनतही घेऊ वाटतं नाही. तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर आजची ही रेसिपी खास करून तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक चवदार रेसिपी घेऊन आलो आहोत जीची चव तुमच्या आत्म्याला तृप्ती देईल आणि ही बनायलाही फार वेळ घेणार नाही.

भारतीय खाद्यपदार्थ आपल्या अनोख्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी खासियत असते, जी त्यांच्या खाद्यपदार्थाची चव आणि ते तयार करण्याच्या पद्धतीवरून स्पष्टपणे दिसून येते. सिंधी खाद्यपदार्थ देखील या विविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. सिंधी पाककृतीमध्ये मसाल्यांचे परिपूर्ण मिश्रण आणि स्वादिष्ट चव यांचा अनोखा मेळ आहे. आज आम्ही तुम्हाला सिंधी स्टाइल दाल पकवान बनवण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत, जी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral

साहित्य

  • 1/2 कप मूग डाळ
  • 1/2 कप हरभरा डाळ
  • 2 टोमॅटो, बारीक चिरून
  • 1 कांदा, बारीक चिरलेला
  • 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
  • 1 इंच आले, बारीक चिरून
  • 2-3 लसूण पाकळ्या, बारीक चिरून
  • 1/2 टीस्पून हळद पावडर
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून मोहरी
  • 2-3 सुक्या लाल मिरच्या
  • कोथिंबीर, बारीक चिरून (गार्निशिंगसाठी)
  • चवीनुसार मीठ
  • 2 चमचे तेल किंवा तूप
  • पाणी
प्रयागराजची प्रसिद्ध खस्ता कचोरी आता घरीच बनवा, संध्याकाळचा नाश्ता होईल आणखीनच खास

कृती

  • सिंधी कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळ आणि हरभरा डाळ नीट धुवून घ्या
  • नंतर प्रेशर कुकरमध्ये चार वाट्या पाणी, हळद आणि मीठ घालून चार ते पाच शिट्ट्या घ्या
  • यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या घालून
  • तळून घ्या. जेव्हा मसाले तडतडायला लागतात तेव्हा त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि हलका सोनेरी होईपर्यंत तळा.
  • कांदा सोनेरी झाल्यावर त्यात बारीक चिरलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची घाला. काही सेकंद तळून घ्या
  • नंतर यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो शिजला की त्यात धनेपूड, तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा
  • आता या टेम्परिंगमध्ये शिजलेली डाळ घालून मिक्स करा. 5-7 मिनिटे उकळवा जेणेकरून डाळ आणि मसाल्यांचे स्वाद चांगले मिसळतील. डाळ खूप घट्ट वाटली तर थोडे पाणी घालू शकता.
  • शेवटी, यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि डाळीमध्ये मिक्स करा
  • गरम भाताबरोबर किंवा रोटीबरोबर तयार डाळ सर्व्ह करा
  • तुम्ही ही डाळ कुरकुरीत मैद्याच्या पुरीसोबतही खाणयासाठी सर्व्ह करू शकता
  • तुम्हाला हवे असल्यास त्यात लिंबाचा रस पिळून तुम्ही चव आणखी वाढवू शकता

Web Title: How to make sindhi style dal pakwan at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव! आंबट गोड कैरीपासून बनवा चटपटीत स्प्रेड, नोट करून घ्या रेसिपी
1

चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव! आंबट गोड कैरीपासून बनवा चटपटीत स्प्रेड, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने
3

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत
4

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.