नेपाळी स्टाईलमध्ये घरी बनवा चटाकेदर तिळ ची चटणी, 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
आजकाल नेपाळी स्टाईल तिळाची चटणी खूप व्हायरल होत आहे. तिळाची चटणी ही आरोग्यदायी चटणी आहे. तिळात कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक आढळतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. तिळाची चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही ही चटणी मोमो अथवा भाजींसह खाऊ शकता.
आपल्या देश हा विविधतेने नटलेला आहे. ही विविधता आपल्याला जेवणातही दिसून येते. चटणी, पापड, लोणचं असे अनेक पदार्थ आपल्या जेवणाची चव वाढवत असतात. चटणी हा एक असा पदार्थ आहे जो आपण घरी तयार करून अनेक दिवस साठवून ठेवू शकतो आणि वाटेल तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकतो. अशातच सोशल मीडियावर सध्या तिखट मसालेदार अशा तिळाच्या चटणीची रेसिपी फार ट्रेंड करत आहेत. याची चव फार अप्रतिम लागते. ही चटणी विशेषतः नेपाळमध्ये खूप खाल्ली जाते. चला जाणून घेऊया या चटणीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल ‘तंदूरी पराठा’, कधीही विसरणार नाही याची चव
साहित्य
कृती
सर्वांच्या आवडीची Pudding आता घरीच बनवा, इतकी सॉफ्ट बनेल की तोंडात टाकताच विरघळेल
तिळाच्या चटणीचे फायदे