• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Try Dhaba Style Tandoori Paratha At Home Weekend Special Recipe

Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल ‘तंदूरी पराठा’, कधीही विसरणार नाही याची चव

ढाबा स्टाईल फेमस तंदुरी पराठा तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. याची चविष्ट चव घरातील सर्वांनाच खुश करेल, शिवाय यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2025 | 12:20 PM
Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल 'तंदूरी पराठा', कधीही विसरणार नाही याची चव

Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल 'तंदूरी पराठा', कधीही विसरणार नाही याची चव

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विकेंड म्हटला की, अधिकतर लोक घरी काही ना काही नवीन रेसिपीज ट्राय करण्याच्या विचारात असतात. आजच्या या धावपळीच्या आणि कामाच्या गडबडीत इतर दिवशी आपल्याला काही नवीन करून पाहता येत नाही अथवा त्यासाठी वेळच मिळत नाही मग आपण सुट्टीच्या दिवशी नवनवीन पदार्थ ट्राय करू पाहतो. तुम्हीही असेच काहीसे करू पाहत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुमच्या विकेंडची मजा द्विगुणित करेल.

ढाब्यावर मिळणाऱ्या तंदुरी पराठ्यांची चव तोंडात अशा प्रकारे विरघळते की प्रत्येकाला त्याची इच्छा असते.अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला हे उत्तम चविष्ट पराठे घरी कसे बनवायचे ते सांगत आहोत. ही रेसिपी फार सोपी असून यासाठी अधिक साहित्याचीही गरज भासत नाही. तुम्ही अगदी निवडक साहित्यापासून आणि कमी वेळेत झटपट ही रेसिपी घरी बनवू शकता. चला जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

सर्वांच्या आवडीची Pudding आता घरीच बनवा, इतकी सॉफ्ट बनेल की तोंडात टाकताच विरघळेल

Green lacha chilli paratha Green lacha chilli paratha cooked in a traditional clay tandoor oven tandoori paratha stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • 2 कप गव्हाचे पीठ
  • २ तुकडे उकडलेले बटाटे
  • 2 बारीक चिरलेला कांदा
  • 1 तुकडा हिरवी मिरची बारीक चिरून
  • 5 टीस्पून लाल मिरची पावडर
  • 5 टीस्पून ड्राय मँगो पावडर
  • 5 टीस्पून जिरे पावडर
  • 2.5 टीस्पून गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • तूप

स्ट्रीट स्टाईल दही सामोसा चाट आता घरीच बनवा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट; त्वरित नोट करा रेसिपी

कृती

  • घरी तंदुरी पराठा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ घ्या आणि यात चवीनुसार मीठ मिक्स करून थोडे तेल घालून मिक्स करा
  • आता या मिश्रणात गरम मिश्रण घालून पीठ चांगले मळून घ्या
  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ खूप मऊ मळून घ्या, आणि मग हे पीठ काहीवेळ झाकून ठेवा
  • आता उकडलेले बटाटे सोलून घ्या आणि यात हिरवी मिरची, आले, हिरवे धणे, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा
  • आता तयार पिठाचे गोळे तयार करा
  • तयार स्टफिंग गोळ्यात भरा आणि याचा पराठा लाटून घ्या
  • आता ड्रम गॅस तंदूर पेटवा आणि गरम होऊ द्या
  • यांनतर हलक्या हाताने तयार पराठा उचलून गॅस तंदूरमध्ये टाका आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या
  • शेवटी तयार पराठा पांढऱ्या बटरने खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही हा पराठा लोणचं अथवा तुमच्या आवडीच्या भाजीसह खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Try dhaba style tandoori paratha at home weekend special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!
1

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
2

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी
3

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी

पीठ आंबवण्याची गरज नाही, रव्यापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत मेदू वडा; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

पीठ आंबवण्याची गरज नाही, रव्यापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत मेदू वडा; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Silver Jewellery New Rule: 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू, खऱ्याखोट्याची त्वरीत ओळख पटणार

Silver Jewellery New Rule: 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू, खऱ्याखोट्याची त्वरीत ओळख पटणार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

CPL 2025 : फ्लेचरची स्फोटक खेळी व्यर्थ! मॅकडर्मॉटनेच्या वादळापुढे सर्वच उध्वस्त; गयानाचा धमाकेदार विजय

CPL 2025 : फ्लेचरची स्फोटक खेळी व्यर्थ! मॅकडर्मॉटनेच्या वादळापुढे सर्वच उध्वस्त; गयानाचा धमाकेदार विजय

ताईंनी यमराजाशी सेटिंग लावून ठेवलीये! अंगावरून अख्खा चालता ट्रक गेला तरी साधा एक ओरखडाही आला नाही; धक्कादायक Video Viral

ताईंनी यमराजाशी सेटिंग लावून ठेवलीये! अंगावरून अख्खा चालता ट्रक गेला तरी साधा एक ओरखडाही आला नाही; धक्कादायक Video Viral

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.