Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्ट्रीट स्टाईल दही सामोसा चाट आता घरीच बनवा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट; त्वरित नोट करा रेसिपी

Samosa Chaat Recipe: संध्याकाळच्या हलक्या भुकेला शमवण्यासाठी तुम्ही घरीच स्ट्रीट स्टाईल सामोसा चाट तयार करू शकता. याची रेसिपी फार सोपी असून तुम्ही घरी ती अगदी सहजरित्या तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2025 | 10:57 AM
स्ट्रीट स्टाईल दही सामोसा चाट आता घरीच बनवा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट; त्वरित नोट करा रेसिपी

स्ट्रीट स्टाईल दही सामोसा चाट आता घरीच बनवा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट; त्वरित नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

संध्यकाळची सुरुवात झाली की, आपल्याला काही ना काही चटपटीत खाण्याची इच्छा होते. आपल्या तोंडाचे हे चोचले विशेषतः संध्याकाळीच सुरु होतात ज्यामुळे अनेकांना संध्याकाळचा नाश्ता चटपटीत आणि टेस्टी असा हवा असतो. तुम्हालाही संध्याकाळी हलकी हलकी भूक लागत असेल आणि काही चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

तुम्हालाही घरी दही समोसा चाट बनवायचा आहे का? सामोसा चाट हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. याचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. तुम्हीही या पदार्थाचे फॅन असाल तर आजच याची सोपी रेसिपी नोट करा आणि हा पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून याचा आनंद लुटा. ही रेसिपी फार सोपी आहे, याने तुम्ही तुमच्या कुटुंबाचे मन जिंकू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट यावर नजर टाकुयात.

गुळाचा चहा बनवताना दूध फाटते? मग भक्कड चहासाठी ही पद्धत फॉलो करा

साहित्य

  • समोसे :6-7(तळलेले किंवा भाजलेले)
  • दही: 1 कप (दाट)
  • चिंचेची चटणी : 2-3 चमचे
  • पुदिन्याची चटणी :2-3चमचे
  • कांदा: 1/2 कप (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो: 1/2कप (बारीक चिरून)
  • हिरवी धणे: 1/4 कप (बारीक चिरून)
  • चाट मसाला: 1/2 टीस्पून
  • मीठ: चवीनुसार
  • शेव: 2-3 चमचे
  • आलू भुजिया : 2-3 चमचे
संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेसाठी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचे भजी, खूप सोपी आहे रेसिपी

कृती

  • जर तुम्ही समोसे बनवले नसतील तर तुम्ही ते बाजारातूनही विकत घेऊ शकता
  • हे विकतचे सामोसे पुन्हा एकदा तळून कुरकुरीत करून घ्या
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी देखील सामोसे तयार करू शकता
  • आता दही सामोसा चाट तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही काढून घट्ट होण्यासाठी फेटून घ्या
  • यानंतर त्यात चिंचेची चटणी व पुदिन्याची चटणी घालून चांगले मिक्स करून चवीनुसार मीठ घाला
  • यानंतर समोशाचे तुकडे एका प्लेटमध्ये ठेवा
  • त्यावर फेटलेले दही नीट पसरवा
  • नंतर यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घाला
  • मग यावर चाट मसाला शिंपडा
  • शेवटी शेव आणि आलू भुजिया टाका आणि तुमच्या चाटला उत्तम रित्या सजवा
  • तुमची चटकेदार दही सामोसा चाट तयार आहे, लगेच हिला खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make street style samosa chaat at home easy recipe perfect for evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Samosa

संबंधित बातम्या

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी
1

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा
2

Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल
3

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
4

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.