Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंडला काही युनिक होऊन जाऊदे! घरी बनवा Lays Paneer Bites, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

Viral Recipe: तेच तेच नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आजची ही हटके रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. सोशल मीडियावर ही रेसिपी फार व्हायरल होत असून तुमच्या विकेंडसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2025 | 11:09 AM
विकेंडला काही युनिक होऊन जाऊदे! घरी बनवा Lays Paneer Bites, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

विकेंडला काही युनिक होऊन जाऊदे! घरी बनवा Lays Paneer Bites, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

विकेंड म्हटलं की काही नवीन टेस्टी खाण्याची इच्छा होणे हे नेहमीचेच. आता हा विकेंडचा दिवस जवळ आला आहे. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके पण तितकीच चविष्ट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली नसेल पण आम्हाला खात्री आहे की याची चव तुम्हाला हा पदार्थ पुन्हा पुन्हा बनवण्यास भाग पाडेल. सोशल मीडियावर सध्या या रेसिपीचा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे.

तर आज आपण लेज पनीर बाइट्स हा पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक अनोखी रेसिपी जाणून घेणार आहोत. पनीरपासून तयार केलेले अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील मात्र हा पदार्थ तुम्ही कधीच खाल्ला नसावा. तुम्हालाही सारखे काही नवीन आणि टेस्टी खायची इच्छा होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? मग घरीच तयार करा कोल्हापुर स्टाईल तिखट भडंग, झटपट तयार होते रेसिपी

साहित्य

    • 200 ग्रॅम पनीर
    • चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
    • 1 चमचा चाट मसाला
    • 1 चमचा काळं मीठ
    • 1 चमचा गरम मसाला
    • 2 चमचे मोहरीचं तेल
    • एक पॅकेट लेज (Lays)
</ul

>
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अशाप्रकारे बनवा चविष्ट खिचिडी भात, नोट करा रेसिपी

कृती

    • यासाठी सर्वप्रथम 200 ग्रॅम पनीर घ्या
    • यानंतर या पनीरचे समान तुकडे करा
    • नंतर एका बाऊलमध्ये 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळं मीठ, 1
    • चमचा गरम मसाला आणि 2 चमचे मोहरीचं तेल घाला आणि सर्व मसाले नीट एकत्र करा
    • पनीरचे तुकडे त्यात घाला आणि 15 मिनिटे मॅरीनेट कारण्यासाठी बाजूला ठेवून द्या
    • एक पॅकेट लेज (lays) घ्या आणि बाहेरूनच छान कुटून यातील चिप्सचा चुरा करा
    • आता पनीरचे तुकड्यांना लेजच्या क्रंब्सने व्यवस्थित कोट करा
    • शेवटी गॅसवर कढई ठेवून यात तेल गरम करा
    • तेल गरम झाले की मध्यम आचेवर पनीरचे तुकडे व्यवस्थित तळून घ्या
    • अशाप्रकारे तुमचे चविष्ट लेज पनीर बाइट्स तयार आहेत
    • सॉस किंवा तुमच्या आवडीच्या डीपसोबत हे पनीर बाइट्स खाण्यासाठी सर्व्ह करा
    • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know how to make viral lays paneer bites recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.