Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी

Bajara Chila Recipe: बाजरीची भाजरीच काय तर तुम्ही यापासून चविष्ट असा चिला देखील तयार करू शकता. हा नाश्त्यासाठीचा एक पौष्टिक, चवदार आणि आरोग्यदायी पर्याय आहे. जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2025 | 09:58 AM
बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी

बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी

Follow Us
Close
Follow Us:

सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरत असतो. हा दिवसभर आपल्या एनर्जी देण्याचे काम करतो आणि यामुळे दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा बनून राहते. वाढते आजाराचे प्रमाण बघता आजकाल अनेकजण हेल्दी डाएटकडे वळले आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला अशीच एक हेल्दी पण तितकीच चविष्ट रेसिपी सांगणार आहोत जिच्या मदतीने तुमची सकाळ आणखीन चांगली होईल.

चिला हा एक नाश्त्याचा प्रकार असून हा बहुतेक बेसन अथवा रव्याच्या पिठापासून तयार केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पिठापासून चविष्ट असा चिला कसा तयार करायचा याची एक सोपी आणि सहज रेसिपी सांगत आहोत. सकाळच्या घाईघाडबडीच्या वेळी तुम्ही नाश्त्याला झटपट हा चिला तयार करू शकता. बाजरी हे एक सुपरफूड आहे जे शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात उत्तमरित्या मात करते. आहारात समावेश करून शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर होईल याशिवाय यामुळे आपली पचनक्रियाही सुरळीत होते आणि शरीरात ऊर्जाही बनून राहते. चला तर मग जाणून घेऊया बाजरीचा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

बेसनपासून तयार होणारी सर्वात चविष्ट मिठाई ‘मोहनथाळ’ आता घरीच बनवा; नोट करा रेसिपी

ZIYA HOME COOKING

साहित्य

  • 1 कप बाजरीचे पीठ
  • 1/2 कप आंबवलेले दही
  • बारीक चिरलेला गाजर
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेला टोमॅटो
  • आले-लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • मीठ आणि मसाले
Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भाड्यात बाजरीचे पीठ घ्या
  • नंतर यात दही आणि थोडे पाणी घालून मिसळा आणि एक पातळ मिश्रण तयार करा
  • आता या द्रावणात सर्व चिरलेल्या भाज्या आणि मसाले घाला आणि सव साहित्य नीट एकत्रित करा
  • चिलासाठीचे तुमचे मिश्रण तयार आहे, आता गॅसवर एक पॅन ठेवा
  • पॅन गरम होताच यावर तेल टाकून पसरवा
  • आता पॅनवर तयार मिश्रणाचा चिला तयार करून घ्या
  • मध्यम आचेवर चिला दोन्ही बाजूंनी छान खरपूस शिजवून घ्या
  • तयार चिला दही किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम खणायची सर्व्ह करा

Web Title: Make healthy and tasty bajra chila at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
1

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या
2

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
3

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.